-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
अनेक गाजलेल्या मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये भाग्यश्रीने काम केले आहे.
-
प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात भाग्यश्री यशस्वी ठरली.
-
इन्स्टाग्रामद्वारे भाग्यश्री चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते.
-
अलिकडेच भाग्यश्रीने तिच्या व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
शेअर केलेल्या फोटोंमध्ये भाग्यश्री बोल्ड अंदाजात दिसत आहे.
-
हिरव्या रंगाची बिकिनी परिधान करत भाग्यश्रीने मादक अंदाजात फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये भाग्यश्री स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे.
-
बोल्ड लूकमधील भाग्यश्रीच्या नव्या लूकला चाहत्यांनी देखील पसंती दर्शवली आहे.
-
या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : भाग्यश्री मोटे / इन्स्टाग्राम)
Photos: मराठमोळ्या भाग्यश्री मोटेचा स्विमिंग पूलमध्ये बिकिनी लूक
प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात भाग्यश्री यशस्वी ठरली.
Web Title: Actress bhagyashree mote bikini look swimming pool sizzling hot look viral photos sdn