Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. alia bhatt baby bump viral photo gal gadot from heart of stone hollywood movie set kpw

‘हार्ट ऑफ स्टोन’ सिनेमाच्या सेटवरील फोटो व्हायरल, नेटकऱ्यांमध्ये आलिया भट्टच्या बेबी बंपची चर्चा

Updated: July 9, 2022 19:39 IST
Follow Us
  • alia-bhatt-baby-bump
    1/11

    अभिनेत्री आलिया भट्टने वंडर वुमन गल गडोतसोबत एक फोटो शेअर करत नुकतीच एक बातमी तिच्या चाहत्यांना दिलीय. आलियाने तिच्या पहिल्या हॉलिवूड सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलंय.

  • 2/11

    या हॉलिवूड सिनेमाचं नाव ‘हार्ट ऑफ स्टोन’ असं आहे. या सिनेमात ती वंडर वुमन गल गडोतसोबत झळकणार आहे.

  • 3/11

    त्यानंतर आता सोशल मीडियावर ‘हार्ट ऑफ स्टोन’ या सिनेमातील सेटवरचे शूटिंग दरम्यानचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

  • 4/11

    या फोटोंमध्ये आलियाचा दमदार अंदाज पाहायला मिळतोय. दरम्यान हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये चर्चा होतेय ती म्हणजे आलियाच्या बेबी बंपची.

  • 5/11

    सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या काही फोटोंमध्ये आलियाचं बेबी बंप दिसून येत आहे.

  • 6/11

    या फोटोंवरून या सिनेमात आलियाचा अॅक्शन अंदाज पाहायला मिळेल याची कल्पना येतेय.

  • 7/11

    काही नेटकऱ्यांनी आलिया गरोदर असतानाही अॅक्शन सिनेमा शूट करत असल्याचं म्हणत आश्चर्य व्यक्त केलंय.

  • 8/11

    आलियाचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागले आहेत.

  • 9/11

    आठवडाभरापूर्वीच आलियाने एक फोटो शेअर करत ती गरोदर असल्याची बातमी चाहत्यांना दिली होती.

  • 10/11

    ही बातमी ऐकून आलिया आणि रणबीरचे चाहते आनंदी झाले होते.

  • 11/11

    सध्या आलिया लंडनमध्ये असून लवकरच ती भारतात परतत असल्याचं तिने सोशल मीडियावरून दिली.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Alia bhatt baby bump viral photo gal gadot from heart of stone hollywood movie set kpw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.