• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. payal rohatgi and sangram singh tie the knot in agra see celebrity couple wedding photos kmd

Photos : डिझायनर लेहेंगा, नो मेकअप लूक अन् बरंच काही, पायल रोहतगीच्या लग्नाचे काही खास क्षण

सुप्रसिद्ध अभिनेत्री पायल रोहतगी आणि कुस्तीपटू संग्राम सिंह विवाहबंधनात अडकले आहेत. या दोघांच्या लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये पायलचा नो मेकअप लूक अधिक चर्चेत आला आहे.

July 10, 2022 17:54 IST
Follow Us
  • payal and sangram, payal rohatgi news
    1/15

    सुप्रसिद्ध अभिनेत्री पायल रोहतगी आणि कुस्तीपटू संग्राम सिंह यांनी त्यांच्या चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.

  • 2/15

    पायल-संग्राम शनिवारी (९ जुलै) विवाहबंधनात अडकले. अगदी मोजक्याच्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा विवाहसोहळा पार पडला.

  • 3/15

    आग्रा येथील जेपी पॅलेसमध्ये पायल-संग्रामने लग्न करण्याचं ठरवलं होतं.

  • 4/15

    ठिकाणी या सेलिब्रिटी कपलचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला.

  • 5/15

    पायल-संग्रामच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

  • 6/15

    पायल-संग्राम जवळपास १२ वर्ष एकमेकांना डेट करत होते.

  • 7/15

    अखेरीस दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पायलने तिच्या लग्नासाठी लाल रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता.

  • 8/15

    तिच्या लेहेंग्यावर संपूर्ण वर्क केलेलं दिसत आहे. तर संग्रामने डिझायनर शेरवानी आणि फेटा घातला होता.

  • 9/15

    दोघांचा लूक अगदी परफेक्ट होता. तसेच पायल-संग्रामच्या लग्नाचे फोटो पाहता दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसून येत होता.

  • 10/15

    पायलने डिझायनर लेहेंगा, महागडे दागिने परिधान केले होते.

  • 11/15

    पण तिच्या लूकची खासियत म्हणजे स्वतःच्याच लग्नात तिचा नो मेकअप लूक पाहायला मिळाला.

  • 12/15

    तिच्या या लूकवरून नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून काही प्रश्न देखील विचारले.

  • 13/15

    एका युजरने विचारलं की, “स्वतःच्याच लग्नात मेकअप का केला नाही?” पण पायलने स्वतःच्याच लग्नात मेकअप न करण्याचं बहुदा ठरवलं असावं.

  • 14/15

    (सर्व फोटो- इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही वाचा – Photos : साडी, नाकात नथ अन् पारंपरिक दागिने; सोनाली कुलकर्णीचं मनमोहक सौंदर्य)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Payal rohatgi and sangram singh tie the knot in agra see celebrity couple wedding photos kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.