Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. big boss marathi and serial actress sharmishtha raut buy new luxurious car for her husband teja desai birthday see photos kmd

Photos : शर्मिष्ठा राऊतने नवऱ्यासाठी खरेदी केलेली महागडी कार पाहिलीत का?, फोटो शेअर करत म्हणाली…

मराठी ‘बिग बॉस’ या कार्यक्रमामुळे मराठमोळी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत घराघरांत पोहोचली. तेजस देसाईबरोबर शर्मिष्ठाने दोन वर्षांपूर्वी लग्न केलं. तिचं आपल्या नवऱ्यावर जिवापाड प्रेम आहे. म्हणूनच शर्मिष्ठाने तेजसला त्याच्या वाढदिवसापूर्वीच खास भेटवस्तू दिली आहे.

July 11, 2022 18:56 IST
Follow Us
  • sharmishtha raut new car sharmishtha raut
    1/9

    मराठी ‘बिग बॉस’ या कार्यक्रमामुळे मराठमोळी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत घराघरांत पोहोचली.

  • 2/9

    पण तिचं खासगी आयुष्य कोणापासून लपून राहिलेलं नाही. तेजस देसाईबरोबर शर्मिष्ठाने दोन वर्षांपूर्वी लग्न केलं.

  • 3/9

    तिचं आपल्या नवऱ्यावर जिवापाड प्रेम आहे. म्हणूनच शर्मिष्ठाने तेजसला त्याच्या वाढदिवसापूर्वीच खास भेटवस्तू दिली आहे.

  • 4/9

    गेले कित्येक महिने शर्मिष्ठाला कार खरेदी करायची होती. पण खर्चाचा ताळमेळ नव्हता आणि फारसं बजेट नसल्याने तिला ते शक्य झालं नाही.

  • 5/9

    पण अखेरीस अधिकाधिक मेहनत करत शर्मिष्ठाने नवऱ्यासाठी महागडी कार खरेदी केली आहे. तेजससाठी आपल्या पत्नीने दिलेलं गिफ्ट म्हणजे मोठं सरप्राईज होतं.

  • 6/9

    शर्मिष्ठाने या नव्या गाडीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

  • 7/9

    शर्मिष्ठाने बरीच मेहनत करत निळ्य रंगाची महागडी कार खरेदी केली.

  • 8/9

    खरं तर याचा तिला खूप आनंद आहे. तेजसला त्याच्या वाढदिवसापूर्वीच सुंदर गिफ्ट मिळालं आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा – वैमानिक होण्यासाठी शरद पोंक्षे यांची लेक परदेशात रवाना, मुलगाही ‘या’ क्षेत्रात करतो काम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Big boss marathi and serial actress sharmishtha raut buy new luxurious car for her husband teja desai birthday see photos kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.