Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rahul vaidya shares photos from nia sharma new home in mumbai see more pics of super hot actress kmd

Photos : छोट्या पडद्यावरील सर्वात सुपरहॉट अभिनेत्रीचं मुंबईमध्ये अलिशान घर, पाहा फोटो

हिंदी मालिकांमुळे अभिनेत्री निया शर्मा नावारुपाला आली. छोट्या पडद्यावरील सगळ्यात सुपरहॉट अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. नियाचं मुंबईमध्ये अलिशान आणि महागडं असं स्वतःचं घर आहे. याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.

July 12, 2022 18:36 IST
Follow Us
  • nia sharma hot photos, nia sharma new home nia sharna
    1/9

    ‘एक हजारों मैं मेरी बेहना है’ या हिंदी मालिकेमुळे अभिनेत्री निया शर्मा नावारुपाला आली.

  • 2/9

    त्यानंतर तिने बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये काम केलं.

  • 3/9

    निया आता छोट्या पडद्यावरील सर्वात सुपरहॉट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

  • 4/9

    नियाने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

  • 5/9

    तसेच तिने मुंबईमध्ये अलिशान घर देखील खरेदी केलं आहे.

  • 6/9

    गायक राहुल वैद्यने नियाबरोबर तिच्या नवीन घरातील बालकनीचे फोटो शेअर केले आहेत.

  • 7/9

    राहुलने फोटो शेअर करताना म्हटलं की, “नवीन घरासाठी खूप अभिनंदन निया. मैत्रिणी मला तुझा अभिमान आहे. तुझं पुढील वर्ष आनंदी जावो यासाठी शुभेच्छा.”

  • 8/9

    नियाच्या बाकनीमधून मुंबई शहराचा काही भाग दिसत आहे. तसेच झाडांनी तिने बालकनी सजवली आहे. तसेच खुर्च्या देखील बालकनीमध्ये पाहायला मिळत आहेत. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा – Photos : ‘ठिपक्यांची रांगोळी’मधील अप्पू खऱ्या आयुष्यात दिसते इतकी हॉट, पाहा काही खास फोटो)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Rahul vaidya shares photos from nia sharma new home in mumbai see more pics of super hot actress kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.