-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार चर्चेत असतो.
-
या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून समीर चौगुलेला ओळखलं जातं.
-
समीर सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो.
-
आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या समीरचं त्याच्या पत्नीवर जीवापाड प्रेम आहे.
-
तो पत्नी कविताबरोबरचे बरेच फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतो.
-
या दोघांच्या लग्नाला २४ वर्ष पूर्ण झाली आहेत.
-
आपल्या पत्नीचं कौतुक समीर त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे करत असतो.
-
पती सेलिब्रिटी असून देखील कविताचा साधेपणा सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
Photos : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेच्या पत्नीला पाहिलंत का?, सुखी संसाराची २४ वर्ष
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे अभिनेता समीर चौगुले नावारुपाला आला. समीर त्याच्या पत्नीबरोबरचे बरेच फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतो. त्याचे हेच फोटो आज आपण पाहणार आहोत.
Web Title: Maharashtrachi hasyajatra actor samir choughule photos with his wife kavi see details kmd