-
अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन नेहमीच चर्चेत असतात.
-
गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये अंकिता-विकीचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला.
-
इतरांनाही हेवा वाटेल असं या दोघांचं घट्ट नातं आहे.
-
अंकिता-विकीच्या लग्नाला आता सहा महिने पूर्ण झाले आहेत.
-
याचनिमित्ताने नवीन घरात दोघांनी कुटुंबियांबरोबर धम्माल सेलिब्रेशन केलं.
-
अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे यादरम्यानचे फोटो शेअर केले आहेत.
-
यामध्ये दोघंही केक कापताना दिसत आहेत. तसेच अंकिता आपल्या कुटुंबातील मंडळींना केक भरवत आहे.
-
तसेच फोटो शेअर करत अंकिताने या सेलिब्रेशनसाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार मानले.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
Photos : अंकिता-विकीच्या लग्नाला ६ महिने पूर्ण, नवीन घरामध्ये कुटुंबाबरोबर धम्माल सेलिब्रेशन
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नाला ६ महिने पूर्ण झाले आहेत. त्याचनिमित्त दोघांनी कुटुंबियांबरोबर धम्माल सेलिब्रेशन केलं. त्यांचे सेलिब्रेशन दरम्यानचे फोटो आज आपण पाहणार आहोत.
Web Title: Ankita lokhande vicky jain six month marriage anniversary actress share celebration photos with family on instagram kmd