Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress dhanashri kadgaonkar upcoming tv serial on zee marathi tu chal pudha negative role information photos sdn

Photos: धनश्री काडगावकर पुन्हा एकदा दिसणार नकारात्मक भूमिकेत ‘या’ मालिकेत करणार काम

या मालिकेची गोष्ट आहे एका गृहिणीने पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांची.

July 15, 2022 12:07 IST
Follow Us
  • Dhanashri Kadgaonkar Tu Chal Pudha Zee Marathi
    1/12

    झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मधील ‘वहिनीसाहेब’ ही व्यक्तिरेखा अजूनही प्रेक्षक विसरलेले नाहीत.

  • 2/12

    ‘वहिनीसाहेबा’चा धाक आणि दरारा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

  • 3/12

    ‘वहिनीसाहेब’ ही भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर झी मराठीवरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेत पुन्हा एकदा नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे.

  • 4/12

    या मालिकेची गोष्ट आहे एका गृहिणीने पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांची.

  • 5/12

    नुकतंच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला असून ही मालिका १५ ऑगस्ट पासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 6/12

    या मालिकेतील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना धनश्री म्हणाली, या मालिकेत माझ्या व्यक्तिरेखेचं नाव शिल्पी आहे.

  • 7/12

    शिल्पी तिच्या माहेरी येऊन राहतेय आणि तिला सतत असं वाटतं की तिच्या आयुष्यात जे काही चुकीचं घडलं त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त अश्विनी आहे.

  • 8/12

    त्यामुळे शिल्पी अश्विनीला सतत घालून पाडून बोलते, प्रत्येक गोष्टींमध्ये तिच्या चुका काढते जस प्रोमोमध्ये देखील प्रेक्षकांनी पाहिलं की शिल्पी कशी तिच्या वहिनी अश्विनीला टोमणे मारते.

  • 9/12

    अशा प्रकारची एक नकारात्मक भूमिका पुन्हा एकदा मी साकारतेय.

  • 10/12

    त्यामुळे जशी वहिनीसाहेब सगळ्यांच्या लक्षात राहिली तशीच शिल्पी देखील प्रेक्षकांच्या मनात घर करेल अशी मी आशा करते.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : धनश्री काडगावकर / इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : छोट्या पडद्यावरील ‘हे’ मराठी कलाकार लवकरच करणार बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Actress dhanashri kadgaonkar upcoming tv serial on zee marathi tu chal pudha negative role information photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.