• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. 9 actresses who play indira gandhi roll on screen dpj

Photos : कंगना राणौत ते सुचित्रा सेन; ‘या’ ९ अभिनेत्रींनी पडद्यावर साकारलीयं इंदिरा गांधींची दमदार भूमिका

आत्तापर्यंत अनेक अभिनेत्रींनी भारताच्या आर्यन लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदिरा गांधीची भूमिका साकारली आहे.

Updated: July 15, 2022 22:35 IST
Follow Us
    कंगना राणौतने अलीकडेच सोशल मीडियावर आणीबाणी या आगामी चित्रपटातील इंदिरा गांधीच्या भूमिकेत तिचा पहिला लूक शेअर केला आहे, ज्याचे ती दिग्दर्शनही करणार आहे. कंगनाने या चित्रपटाचा एक प्रोमो देखील शेअर केला आहे. दिवंगत राजकारण्यांच्या शिष्टाचार आणि बोलीभाषेवर निर्दोष प्रभुत्व असलेल्या या भूमिकेसाठी तीने आपल्या मोठा बदल केल्याचे दिसून येत आहे. (फोटो: कंगना राणौत/इन्स्टाग्राम)
  • 1/9

    गुलजार यांच्या आंधी या चित्रपटात, सुचित्रा सेनने इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती. खुद्द राजकारण्यांनी सुचित्रा सेन यांच्या भूमिकेचे कौतुक केले होते. हा चित्रपट इंदिरा गांधी यांच्यावर आधारीत चित्रपटांपैकी सर्वोत्कृष्ट मानला जातो (फोटो: मूव्ही स्टिल)

  • 2/9

    अवंतिका आकेरकर यांनी बाळ ठाकरे यांच्या जीवनावर आधारित या बहुचर्चित जीवनपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती. (फोटो: मूव्ही स्टिल)

  • 3/9

    नरेंद्र मोदींवरील आधारीत ओमंग कुमारच्या बायोपिकमध्ये, किशोरी शहाणे यांनी इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती. ही भूमिका अत्यंत छोटी असली तरी किशोरी शहाणे यांनी खूप चांगले काम केले होते. (फोटो: मूव्ही स्टिल)

  • 4/9

    सुप्रिया विनोद यांनी मधुर भांडारकर यांच्या इंदू सरकार या राजकीय चित्रपटात इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात नील नितीन मुकेश यांनी संजय गांधी यांची भूमिका साकारली होती. सुप्रिया विनोद यांनी NT रामाराव यांच्या जीवनावर आधारित दोन तेलुगू बायोपिकमध्येही इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती.(फोटो: मूव्ही स्टिल)

  • 5/9

    फ्लोरा जेकबने अजय देवगणच्या थ्रिलर राइड आणि कंगना राणौत अभिनीत बायोपिक थलैवी चित्रपटात इंदिरा गांधींची भुमिका साकारली होती. (फोटो: मूव्ही स्टिल)

  • 6/9

    दीपा मेहता यांच्या आणीबाणीवर असलेल्या कादंबरीवर आधारित चित्रपटात सरिता चौधरी यांनी इंदिरा यांची एक संक्षिप्त भूमिका साकारली होती. (फोटो: मूव्ही स्टिल)

  • 7/9

    अक्षय कुमारच्या थ्रिलर बेल बॉटम चित्रपटात लारा दत्ताने इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी लारा दत्ताने प्रचंड मेहनत घेतली होती.

  • 8/9

    नवनी परिहार यांनी अजय देवगणच्या भुज: द प्राईड ऑफ अ नेशन चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती (फोटो: मूव्ही स्टिल)

TOPICS
इंदिरा गांधीIndira Gandhiकंगना रणौतKangana Ranaut

Web Title: 9 actresses who play indira gandhi roll on screen dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.