Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress sushmita sen shared maldive trip photos bold look in monokini seeking attention on internet kak

Photos : सुश्मिता सेनने शेअर केले मालदीव ट्रिपचे फोटो; मोनोकिनीतील बोल्ड लूकने वेधलं लक्ष

सुश्मिता सेनचे मालदीव ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

July 18, 2022 12:12 IST
Follow Us
  • bollywood actress Sushmita Sen maldive trip photos monokini look
    1/15

    बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री सुश्मिता सेन गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  • 2/15

    सुश्मिता सेन आयपीएलचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष ललित मोदी यांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

  • 3/15

    ललित मोदींनी सुश्मितासोबतचे रोमॅंटिक फोटो शेअर केल्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपबद्दलच्या चर्चांना उधाण आले.

  • 4/15

    ललित मोदींनी स्वत: याबद्दल ट्वीट करत माहिती दिली होती. ट्वीटमध्ये त्यांनी सुश्मिताचा ‘बेटर हाफ’ असा उल्लेख केला होता.

  • 5/15

    ललित मोदींसोबतचे रोमॅंटिक फोटो व्हायरल झाल्यानंतर आता सुश्मिताचे मोनोकिनीतील फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

  • 6/15

    नुकतंच सुश्मिताने मालदीवमध्ये कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेतला.

  • 7/15

    सुश्मिताने मालदीव ट्रिपचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

  • 8/15

    मालदीवच्या समुद्रकिनारी सुश्मिताचा मोनोकिनीतील बोल्ड लूक.

  • 9/15

    सुश्मिताचे मोनोकिनीतील फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

  • 10/15

    सुश्मिताचा मुलींसोबतचा खास फोटो.

  • 11/15

    मालदीव ट्रिपमधील ललित मोदी आणि सुश्मिताचा रोमॅंटिक फोटो.

  • 12/15

    सुश्मिताचे मालदीव ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

  • 13/15

    या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

  • 14/15

    (सर्व फोटो : सुश्मिता सेन/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : आयपीएल संस्थापक, फरार आरोपी…सुष्मिता सेन डेट करत असलेल्या ललित मोदींबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत?)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentललित मोदीLalit Modiसुश्मिता सेनSushmita Sen

Web Title: Bollywood actress sushmita sen shared maldive trip photos bold look in monokini seeking attention on internet kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.