Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress sushmita sen daughters renee and alisha photos know more about them kak

Photos : सुश्मिता सेनप्रमाणेच रेनेलाही व्हायचंय अभिनेत्री; जाणून घ्या काय करते तिची धाकटी मुलगी

सुश्मिताने अनेक मुलाखतींतून तिचं मुलींबद्दल असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे.

Updated: July 19, 2022 12:22 IST
Follow Us
  • Sushmita sen daughters renee and alisha
    1/18

    सुश्मिता सेन बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक असून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.

  • 2/18

    आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी सुश्मिता सोबतचे रोमॅंटिक फोटो शेअर केल्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले.

  • 3/18

    ललित मोदींनींच याबाबत ट्वीट करून सुश्मिताला ‘बेटर हाफ’ म्हणत दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा केला.

  • 4/18

    त्यामुळे सुश्मिताबद्दल समाजमाध्यमांमध्ये चर्चा रंगली आहे.

  • 5/18

    १९९४ मध्ये ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकून प्रसिद्धीझोतात आलेली सुश्मिता लोकप्रिय अभिनेत्री आहे.

  • 6/18

    ‘दस्तक’ या चित्रपटातून १९९६ साली तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

  • 7/18

    ‘बिवी नंबर १’, ‘चिंगारी’, ‘मैने प्यार क्यू किया’, ‘सिर्फ तुम’ या चित्रपटातून तिने प्रेक्षकांच्या मनावर अभिनयाची छाप पाडली.

  • 8/18

    सुश्मिताने वयाच्या २४व्या वर्षी रेने या तिच्या पहिल्या मुलीला दत्तक घेतले.

  • 9/18

    नंतर २०१० साली आलिशाच्या पालकत्वाची जबाबदारी तिने स्वीकारली.

  • 10/18

    रेने आणि आलिशासोबतचे अनेक फोटो सुश्मिता सोशल मीडियावर शेअर करत असते.

  • 11/18

    सुश्मिताची मोठी मुलगी रेने ही आता २२ वर्षांची आहे. तिलाही सुश्मिताप्रमाणेच अभिनेत्री व्हायचं आहे.

  • 12/18

    रेनेने ‘सट्टेबाजी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

  • 13/18

    सुश्मिताप्रमाणेच रेनेही ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

  • 14/18

    इन्स्टाग्रामवर तिचे ७५ हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

  • 15/18

    सुश्मिताची धाकटी मुलगी आलिशा १३ वर्षांची असून तिने शिक्षणावर लक्ष केंद्रीत केलं आहे.

  • 16/18

    रेने आणि आलिशा सुश्मिताच्या जीव की प्राण आहेत.

  • 17/18

    अनेक मुलाखतींतही सुश्मिताने तिचं मुलींबद्दल असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे. (सर्व फोटो : सुश्मिता सेन, रेने सेन/ इन्स्टाग्राम)

  • 18/18

    (हेही पाहा : सुश्मिता सेनने शेअर केले मालदीव ट्रिपचे फोटो; मोनोकिनीतील बोल्ड लूकने वेधलं लक्ष)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentसुश्मिता सेनSushmita Sen

Web Title: Bollywood actress sushmita sen daughters renee and alisha photos know more about them kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.