• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. miss world bollywood actress manushi chillar bold look in monikini beach photos seeking attention on internet kak

Photos : समुद्रकिनारी मानुषीने फोटोसाठी दिल्या हटके पोझ; मिस वर्ल्डचे मोनोकिनीतील फोटो व्हायरल

मानुषीने मोनोकिनीतील बोल्ड फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

Updated: August 9, 2022 12:00 IST
Follow Us
  • miss world manushi chillar bold photos in monokini
    1/12

    मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री मानुषी छिल्लर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  • 2/12

    मानुषीने समुद्रकिनाऱ्यावरील मोनोकिनीतील बोल्ड फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

  • 3/12

    फोटोमध्ये मानुषीने जांभळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केली आहे.

  • 4/12

    फोटोसाठी समुद्रकिनारी विविध पोझ दिल्या आहेत.

  • 5/12

    मिस वर्ल्डचा बोल्ड लूक पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.

  • 6/12

    २०१७ साली मानुषीने ‘मिस वर्ल्ड’च्या मुकुटावर आपलं नाव कोरलं.

  • 7/12

    ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

  • 8/12

    मानुषी तिच्या आगामी ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ चित्रपटात विकी कौशलबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

  • 9/12

    मानुषीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

  • 10/12

    मानुषीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

  • 11/12

    (सर्व फोटो : मानुषी छिल्लर/ इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : कधी लोकलमध्ये तर कधी बीचवर…चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनन्या-विजयने केलेल्या हटके फोटोशूटने वेधलं लक्ष)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमानुषी छिल्लरManushi Chhillar

Web Title: Miss world bollywood actress manushi chillar bold look in monikini beach photos seeking attention on internet kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.