• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress sonalee kulkarni celebrate 15 august independence day share photos nrp

सोनाली कुलकर्णीने अमेरिकेत साजरा केला भारताचा स्वातंत्र्य दिन, म्हणाली “५००० मराठी माणसांसोबत….”

त्यासोबत तिने सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या आहेत.

August 15, 2022 15:00 IST
Follow Us
  • संपूर्ण देशभरात भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे.
    1/10

    संपूर्ण देशभरात भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे.

  • 2/10

    भारताच्या कानाकोपऱ्यातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यात हा तिरंगा अभिमानाने फडकत असल्याचे पाहिले मिळतं आहे.

  • 3/10

    सर्वसामान्यपासून ते सेलिब्रेटींपर्यंत प्रत्येकजण आज देशाचा ७५वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

  • 4/10

    अभिनेत्री सोनाली कुलकर्णींने अमेरिकेत स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे.

  • 5/10

    यावेळी तिने तिरंगी रंगाची साडी परिधान केली होती.

  • 6/10

    याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

  • 7/10

    याद्वारे तिने भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 8/10

    सोनाली बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने अमेरिकेला गेली आहे.

  • 9/10

    “अमेरिकेत लैहराया परचम… ??, बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने साधारण ५००० मराठी माणसां सोबत, विदेशात आपली संस्कृती, कला, भाषा, विचारांची देवाण घेवाण करताना, हे सगळं साजरा करताना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरा केला असंच वाटतंय. या विलक्षण अनुभवाबद्दल अभिमान वाटतोय”, असे सोनालीने कॅप्शन देताना म्हटले आहे.

  • 10/10

    त्यासोबत तिने सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या आहेत.

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsसोनाली कुलकर्णीSonali Kulkarniस्वातंत्र्य दिन २०२५Independence Day 2025

Web Title: Marathi actress sonalee kulkarni celebrate 15 august independence day share photos nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.