scorecardresearch

सोनाली कुलकर्णी

मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं नाव आवर्जून घेतलं जातं. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या बकुळा नामदेव घोटाळे हा तिचा पहिला मराठी चित्रपट. पहिल्याच चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा झी गौरव पुरस्कार मिळाला. त्याचबरोबरीने ग्रँड मस्ती, सिंघम २ या हिंदी चित्रपटांमध्ये देखील तिने महत्त्वाची भूमिका साकारली. तिच्या नृत्य कौशल्याचे तर लाखो चाहते आहेत. नटरंग चित्रपटामध्ये अप्सरा आली या गाण्यावर तिने केलेलं लावणी नृत्य सुपरहिट ठरलं. इरादा पक्का, अजिंठा, बघतोस काय मुजरा कर, तुला कळणार नाही, टाईमपास २, विकी वेलिंगकर, हिरकणी, धुरळा, झिम्मा, पांडू, पोश्टर गर्ल, क्लासमेट्स, रमा माधव असे अनेक सुपरहिट चित्रपट तिने मराठी चित्रपटसृष्टीला दिले. तसेच तीन मराठी फिल्मफेअर पुरस्कार, तीन झी चित्र गौरव पुरस्कार सोनालीच्या नावे आहेत. अप्सरा आली, युवा डान्सिंग क्वीन या डान्स रिअॅलिटी शोच्या परीक्षक पदाची धुरा देखील सोनालीने उत्तमरित्या सांभाळली. Read More

सोनाली कुलकर्णी News

sonalee kulkarni siddharth jadhav
“मी आणि सिद्धार्थ जाधव १० वर्षे एकमेकांशी बोलत नव्हतो आणि श्रीदेवींच्या निधनानंतर…” सोनाली कुलकर्णीने सांगितला किस्सा

“तू आणि सिद्धार्थ जाधव एकमेकांचं चेहराही बघत नाही.”

Gashmeer Mahajani and sonalee kulkuri Judge The Zee Marathi Show Dance Maharashtra Dance Little Masters
गश्मीर महाजनीसोबत सोनाली कुलकर्णी असणार ‘डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स’ ची परिक्षक

सोनाली कुलकर्णीचा आजच ‘तमाशा Live’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

sonalee kulkarni pune metro tamasha live garma garam song released
पुण्यातील मेट्रो स्थानकात ‘गरमा गरम’वर थिरकली सोनाली कुलकर्णी, पाहा व्हिडीओ

सोनालीसोबत तमाशा लाईव्हची टीम पुण्यातील मेट्रो स्थानकावर डान्स करताना दिसली.

tamasha live, tamasha live film, sonalee kulkarni, sidharth jadhav, hemangi kavi, kadak laxmi, kadak laxmi song release, तमाशा लाइव्ह, तमाशा लाइव्ह चित्रपट, सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी, सिद्धार्थ जाधव, कडक लक्ष्मी गाणं, कडक लक्ष्मी गाणं प्रदर्शित, रवी जाधव
सोनाली कुलकर्णी झाली गायिका! ‘तमाशा लाईव्ह’चं नवं गाणं ‘कडक लक्ष्मी’ प्रेक्षकांच्या भेटीला

लवकरच ‘तमाशा लाइव्ह’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

kranti redkar, rainbow, sonalee kulkarni, sharad kelkar,
क्रांती रेडकरच्या ‘रेनबो’च्या चित्रीकरणाचा लंडनमध्ये श्रीगणेशा!

या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, उर्मिला कोठारे आणि शरद केळकरसोबत अनेक कलाकार दिसणार आहेत.

sonalee kulkarni, Actress Sonalee Kulkarni
सोनाली कुलकर्णीने सासरी पहिल्यांदाच बनवला गोड पदार्थ, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता सासरी चांगलीच रमली आहे. तिने सासरी पहिल्यांदाच गोड पदार्थ बनवत त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले…

kiran mane, sonalee kulkarni, sonalee kulkarni facebook post, sonalee kulkarni instagram, sonalee kulkarni troll, kiran mane facebook, kiran mane comment, किरण माने, सोनाली कुलकर्णी, मराठी भाषा दिन, सोनाली कुलकर्णी पोस्ट, सोनाली कुलकर्णी ट्रोल
‘डॅन्सची एक लाखाची सुपारी…’ मराठी भाषादिनाच्या पोस्टवरून किरण मानेंनी उडवली सोनाली कुलकर्णीची खिल्ली

मराठी भाषा दिनाच्या निमित्त केलेल्या पोस्टमुळे सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर खूप ट्रोल झाली आहे.

तीन पिढय़ांच्या तारकांचा प्रवास उलगडला!

पहिल्या चित्रपटाचा अनुभव, चुकत-चुकत म्हटलेले पहिले संवाद, नायकांबरोबर झालेली निखळ मैत्री अशा आठवणींनी तीन वेगवेगळ्या पिढय़ांच्या मनावर राज्य करणाऱ्या मराठी…

रिव्ह्यूः ‘क्लासमेट्स’ झकास धमाल

कॉलेजचे मोरपंखी दिवस प्रत्येकजण मनात कायमचे जपून ठेवत असतो. कॉलेजमध्ये केलेली धमाल, मस्ती-मजा-मारामारी याच्या आठवणी स्टुडण्ट्स रीयुनियनमध्ये भेटून काढणारे अनेक…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

सोनाली कुलकर्णी Photos

Sonalee kulkarni Independence Day
10 Photos
सोनाली कुलकर्णीने अमेरिकेत साजरा केला भारताचा स्वातंत्र्य दिन, म्हणाली “५००० मराठी माणसांसोबत….”

त्यासोबत तिने सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या आहेत.

View Photos
Sonalee Kulkarni Khun Saree marathi actress sonalee kulkarni
10 Photos
Photos : साडी, नाकात नथ अन् पारंपरिक दागिने; सोनाली कुलकर्णीचं मनमोहक सौंदर्य

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी वेगवेगळ्या लूकमधील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसते. आता सोनालीने साडीमधील फोटो शेअर केले आहेत. तिच्या पारंपरिक…

View Photos
sonali kulkarni on hasyajatra set
9 Photos
Photos : “हास्यजत्रेच्या मॅड कलाकारांबरोबर…”; सोनाली कुलकर्णीची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत

लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात हजेरी लावली.

View Photos
ताज्या बातम्या