• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actor hardeek joshi akshaya deodhar soon to get married kelvan ceremony photos viral on social media sdn

Photos: ‘राणादा’ व ‘पाठक बाई’ लवकरच लग्न बंधनात अडकणार; पहिल्या केळवणाचे फोटो व्हायरल

लग्नाच्या तयारीची खरी तर सुरुवात या केळवणापासून सुरू होते.

August 16, 2022 10:37 IST
Follow Us
  • Hardeek Joshi Akshaya Deodhar Wedding Kelvan
    1/12

    मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.

  • 2/12

    हार्दिक व अक्षया यांच्या घरात लगीनघाई सुरू झाली आहे.

  • 3/12

    नुकतेच हार्दिक व अक्षयाचे पहिले केळवण पार पडले आहे.

  • 4/12

    लग्नाच्या तयारीची खरी तर सुरुवात या केळवणापासून सुरू होते.

  • 5/12

    हार्दिक व अक्षयाने सोशल मीडियावर या केळवणाचे फोटो शेअर केले आहेत.

  • 6/12

    लग्नाआधी वधू-वरांसाठी केले जाणारे केळवण हे तर सगळ्यांनी एकत्र भेटण्याचे निमित्त असते.

  • 7/12

    अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर ३ मे रोजी हार्दिक व अक्षयाचा साखरपुडा पार पडला होता.

  • 8/12

    गेल्या काही वर्षांपासून हार्दिक आणि अक्षया एकमेकांना डेट करत आहेत.

  • 9/12

    अनेकदा त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करुन प्रेमाची जाहीर कबुलीदेखील दिली होती.

  • 10/12

    अखेर ही जोडी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य – हार्दिक जोशी / अक्षया देवधर इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : फक्त ‘या’ पाच अभिनेत्रींना सलमान खान इन्स्टाग्रामवर करतो फॉलो, दोन नावं वाचून आश्चर्य वाटेल)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Marathi actor hardeek joshi akshaya deodhar soon to get married kelvan ceremony photos viral on social media sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.