-
सचिन पिळगावकर यांनी बालकलाकार म्हणून याच चित्रपटातून पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटात त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
-
नदिया के पार या चित्रपटात उत्तर प्रदेशची पार्श्वभूमी दाखवली आहे. हिरेन नाग यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. यात सचिन साधना सिंग, इंदर ठाकूर, मिताली, सविता बजाज, शीला डेव्हिड, लीला मिश्रा आणि सोनी राठोड यांच्या भूमिका आहेत.
-
बालिका बधू हा १९७६ मधील शक्ती सामंता निर्मित आणि तरुण मजुमदार दिग्दर्शित हिंदी चित्रपट आहे. हा चित्रपट बंगाली कादंबरीवर आधारित आहे.
-
अखियों के झरोके से हा १९७८ चा हिंदी रोमँटिक चित्रपट आहे, ज्यात सचिन आणि रंजिता दिसले होते
-
गीत गाता चल हा १९७५ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे.या चित्रपटात सचिन, सारिका, मदन पुरी, पद्मा खन्ना आणि लीला मिश्रा होते
-
सत्ते पे सत्ता हा सेव्हन ब्राइड्स फॉर सेवन ब्रदर्स या इंग्लिश चित्रपटावर बेतला आहे. यात सात अभिनेते आणि सात अभिनेत्री अशी मोठी स्टारकास्ट होती.
-
एका गरीब मुलीला श्रीमंत माणसाशी लग्न करायचं असते तर श्रीमंत मुलाला एका विधवा स्त्रीशी लग्न करायचे असते. अशी गंमतीशीर गोष्ट या चित्रपटाची आहे. या चित्रपटात निळू फुले अशोक सराफ, सचिन, सुप्रिया पिळगावकर आदी कलाकार होते.
-
दोन कुटुंबातील वादावर या चित्रपटाची कथा बेतली आहे. यात सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची जोडी पहिल्यांदा दिसली होती.
-
एका हिंदी चित्रपटावरून सचिनजींनी मराठीत हा चित्रपट बनवला. या चित्रपटाला आजही लोक विसरले नाहीत.
-
अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि सचिन लक्ष्मीकांत बेर्डे या त्रिकुटाचा हा चित्रपट १९९१ साली प्रदर्शित झाला होता.
-
बॉंबे टू गोवा या चित्रपटावर बेतलेला हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. २००४ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
-
अभिनेता सुबोध भावे याने पहिल्यांदाच दिग्दर्शित केलेला हा चित्रपट एका नाटकावर बेतला आहे. यातील सचिनजींनी साकारलेले पात्र विशेष गाजले. फोटो सौजन्य : IMDB
सचिन पिळगावकर यांचे ‘हे’ चित्रपट तुम्ही अजिबात चुकवू नका
सचिन पिळगावकर यांनी आजवर अनेक हिंदी मराठी चित्रपटात काम केले आहे
Web Title: These hindi and marathi films of actor sachin pilgaonkar you should not miss spg