• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. singer rahul vaidya and actress disha parmar romantic scotland trip photos viral rvs

PHOTOS : गायक राहुल वैद्य आणि दिशा परमारची स्कॉटलँडमध्ये पिकनिक, पाहा रोमँन्टिक जोडीचे खास फोटो

या जोडप्याला त्यांच्या चाहत्यांनी ‘#DisHul’ असं नाव दिलं आहे

Updated: August 24, 2022 22:40 IST
Follow Us
  •  गायक राहुल वैद्य सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. त्याने नुकतेच पत्नी दिशा परमारसोबत स्कॉटलँडमध्ये घालवलेल्या काही खास क्षणांचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य-राहुल वैद्य इन्स्टाग्राम)
    1/7

     गायक राहुल वैद्य सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. त्याने नुकतेच पत्नी दिशा परमारसोबत स्कॉटलँडमध्ये घालवलेल्या काही खास क्षणांचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य-राहुल वैद्य इन्स्टाग्राम)

  • 2/7

    पत्नी दिशासोबतच्या या रोमँन्टिक पिकनिकचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. “फेवरेट्स विद द फेवरेट फ्रॉम अ ट्रिप” असं कॅप्शन इन्स्टाग्रामवरील या फोटोंना राहुलने दिले आहे.(फोटो सौजन्य-राहुल वैद्य इन्स्टाग्राम)

  • 3/7

      १६ जुलै २०२१ रोजी या जोडप्याने लग्नगाठ बांधली होती. स्कॉटलँडमध्ये या जोडप्याने लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला.(फोटो सौजन्य-राहुल वैद्य इन्स्टाग्राम)

  • 4/7

    दिशा परमारने ‘याद तेरी’ या मालिकेतून आपल्या अभिनयातील कारकिर्दीला सुरुवात केली होती. ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’ या मालिकेपासून ती प्रकाशझोतात आली.(फोटो सौजन्य-राहुल वैद्य इन्स्टाग्राम)

  • 5/7

    दिशा आणि राहुलने स्कॉटलँडमधील विविध पर्यटनस्थळांना भेट दिली. या भेटीदरम्यानचे काही खास फोटो त्यांनी शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य-राहुल वैद्य इन्स्टाग्राम)

  • 6/7

    या जोडप्याला त्यांच्या चाहत्यांनी ‘#DisHul’ असं नाव दिलं आहे.(फोटो सौजन्य-राहुल वैद्य इन्स्टाग्राम)

  • 7/7

    राहुल वैद्यने टीव्हीवर दिशा परमारला लग्नासाठी मागणी घातली होती. सोशल मीडियावरील एका कमेंटनंतर त्यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली होती. (फोटो सौजन्य-राहुल वैद्य इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Singer rahul vaidya and actress disha parmar romantic scotland trip photos viral rvs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.