• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. salman khan anger make big loss of aishwarya rai bachchan and breakup reason mrj

Photos : सलमान खान- ऐश्वर्या रायचं भांडण, आर्थिक नुकसान; शाहरुखचा हस्तक्षेप अन्…

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या भांडणाची खूप चर्चा झाली होती.

August 29, 2022 17:23 IST
Follow Us
  • salman khan aishwarya rai fights and breakup
    1/18

    सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची लव्ह स्टोरी बरीच गाजली. ज्यांच्या अफेअरचीच नाही तर भांडणाचीही जोरदार चर्चा झाली.

  • 2/18

    ऐश्वर्याला सलमान खानच्या रागीट स्वभावामुळे खूप मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं.

  • 3/18

    सलमान खान आणि ऐश्वर्या राय संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले.

  • 4/18

    जेव्हा या दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर आली तेव्हा या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला.

  • 5/18

    सलमान- ऐश्वर्याची मैत्री, प्रेमात बदलली, जवळीक वाढली, इतरांप्रमाणे यांच्यातही वाद झाले.

  • 6/18

    पण अखेर एक वेळ अशी आली की रोजच्या वादांना कंटाळून ऐश्वर्याने सलमानपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

  • 7/18

    सलमान खान ऐश्वर्याच्या बाबतीत खूपच पजेसिव्ह होता. सलमानचं विनाकारण प्रत्येक गोष्टीत बोलणं, व्यावसायिक आयुष्यात हस्तक्षेप करणं ऐश्वर्याला अजिबात आवडत नव्हतं.

  • 8/18

    त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला होता आणि ऐश्वर्याने सलमानपासून दूर जायला सुरुवात केली होती.

  • 9/18

    अर्थात हे सलमानला सहन झालं नाही. त्याला या सगळ्याचा भयंकर राग आला आणि यामुळे ऐश्वर्याला खूप मोठं नुकसान झालं होतं.

  • 10/18

    २००३ साली ऐश्वर्या राय अभिनेता शाहरुख खानसह ‘चलते चलते’ चित्रपटाचं शूटिंग करत होती.

  • 11/18

    मीडिया रिपोर्टनुसार एके दिवशी शूटिंग सुरू असतानाच सलमान खान चित्रपटाच्या सेटवर पोहोचला आणि त्या ठिकाणी त्याने खूप मोठं भांडण केलं.

  • 12/18

    एवढंच नाही तर त्याने सेटवरील सामानाचीही तोडफोड केल्याचं बोललं जातं. या सर्व गोष्टींमुळे प्रोडक्शन हाऊसचं खूप मोठं नुकसान झालं होतं.

  • 13/18

    सलमान खान आणि ऐश्वर्याचं नात तुटण्याच्या मार्गावर होतं. दोघांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत होते.

  • 14/18

    त्यांच्यातील भांडणामुळे फिल्ममेकर्सना नुकसान होत होतं. या दोघांमधील संबंध सुधरावेत यासाठी शाहरुख खानने भांडणात हस्तक्षेप केला होता असं बोललं जातं.

  • 15/18

    पण शाहरुखने सलमानला समजावण्याचा प्रयत्न अपयशी ठरला आणि सलमान खान शाहरुखवरच भडकला.

  • यामुळे सलमान- शाहरुखच्या मैत्रीत तर दुरावा आलाच पण यासोबतच ‘चलते चलते’मधून ऐश्वर्याला काढून टाकण्यात आलं आणि त्या जागी राणी मुखर्जीला कास्ट करण्यात आलं.
  • 16/18

    (फोटो साभार- सोशल मीडिया, इन्स्टाग्राम)

  • 17/18

    (आणखी पाहा- Photos : या १२ बॉलिवूड कलाकारांची कारकीर्द केवळ त्यांच्याच एका चुकीमुळे संपुष्टात आली )

TOPICS
बॉलिवूडBollywoodसलमान खानSalman Khan

Web Title: Salman khan anger make big loss of aishwarya rai bachchan and breakup reason mrj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.