• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. teachers day 2022 12 bollywood actors who essayed the role of teachers onscreen spg

Photos : बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांनी साकारलेल्या शिक्षकांच्या भूमिका तुम्ही पाहिल्यात का?

शिक्षक दिनानिमित्त, मोठ्या पडद्यावर प्रेरणादायी शिक्षकांची भूमिका या कलाकारांनी साकारल्या आहेत.

September 5, 2022 16:56 IST
Follow Us
  • अमिताभ बच्चन यांनी 'ब्लॅक' चित्रपटात शिक्षकाची भूमिका साकारली होती. तसेच त्यांनी मोहब्बतेंमध्ये मुख्याध्यपकांची भूमिका साकारली होती.
    1/12

    अमिताभ बच्चन यांनी ‘ब्लॅक’ चित्रपटात शिक्षकाची भूमिका साकारली होती. तसेच त्यांनी मोहब्बतेंमध्ये मुख्याध्यपकांची भूमिका साकारली होती.

  • 2/12

    मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने देखील ‘तारे जमीन पर’ मध्ये शिक्षक आणि दंगल सारख्या चित्रपटात प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती.

  • 3/12

    २०१६ साली आलेल्या ‘चॉक अँड डस्टर’ चित्रपटात अभिनेत्री जुही चावलाने शिक्षकेची भूमिका साकारली होती.

  • 4/12

    या चित्रपटातील शिक्षकाला कोण विसरेल? बोमन इराणी यांनी ३ इडियट्स चित्रपटात शिक्षक आणि मुख्याध्यापक वीरू सहस्त्रबुद्धे उर्फ व्हायरसची भूमिका साकारली होती. यातील बोमन यांचा लूक शास्त्रज्ञ आइन्स्टाइन यांच्यावरून प्रेरित होता.

  • 5/12

    हृतिक रोशनचा ‘सुपर ३०’ चित्रपट हा शिक्षकांचा प्रवास दाखवतो ज्यांनी वंचित मुलांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी शिकवले जाते.

  • 6/12

    ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री म्हणजे अर्चना पुरण सिंग हिने देखील शाहरुखच्या ‘कुछ कुछ होता हैं’ चित्रपटात एका विनोदी शिक्षकेची भूमिका साकारली होती.

  • 7/12

    नसरुद्दीन शाह सारखे अभिनेते कोणत्याही भूमिकेत जीव ओतून काम करतात, ‘इक्बाल’ चित्रपटात त्यांनी साकारलेला प्रशिक्षक आजही आठवतो.

  • 8/12

    ‘हिचकी’ चित्रपटात राणीने अपंग शिक्षिका बनली होती, जी खूप प्रयत्न करून खोडकर विद्यार्थ्यांना शिकवते.

  • 9/12

    ऋषी कपूर यांनी धर्मा प्रोडक्शनच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटात शिक्षक आणि शाळेच्या अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. हा चित्रपट आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचाही पहिला चित्रपट होता.

  • 10/12

    शाहिद कपूरने त्याच्या ‘पाठशाला’ या चित्रपटात सहअभिनेत्री आयशा टाकियासोबत शिक्षकाची भूमिका साकारली होती.

  • 11/12

    किंग खान अर्थात शाहरुखने ‘चक दे इंडिया’ या चित्रपटात महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे कौतुक देखील झाले होते.

  • 12/12

    ‘मैं हु ना’ चित्रपटात सुष्मिता सेनने साकारलेली चांदनी शिक्षिकेची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तिचा बोल्ड अंदाजाने प्रेक्षक घायाळ झाले होते. फोटो सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Teachers day 2022 12 bollywood actors who essayed the role of teachers onscreen spg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.