Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress shreya bugde prajakta mali shivani surve meet cm eknath shinde at varsha banglow for ganpati festival nrp

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार वर्षा बंगल्यावर, फोटो शेअर करत म्हणाले “एकनाथ शिंदे…”

या भेटीचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

September 10, 2022 20:18 IST
Follow Us
  • cm eknath shinde celeb meet 9
    1/15

    ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषात भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.

  • 2/15

    करोनानंतर दोन वर्षांनी अगदी वाजत गाजत ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे स्वागत करण्यात आले.

  • गणेशोत्सवाच्या निमित्ताने नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिनेसृष्टीतील कलाकारांना वर्षा बंगल्यावर दर्शनासाठी आमंत्रण दिले होते.
  • 3/15

    मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार त्यांचा मान राखत वर्षा बंगल्यावर हजेरी लावली.

  • 4/15

    या भेटीचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 5/15

    यात अभिनेत्री श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, शिवानी सुर्वे, प्राजक्ता माळी, नम्रता संभेराव, मंगेश देसाई या कलाकारांचा समावेश आहे.

  • याबद्दल अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत.
  • 6/15

    “महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेबांच्या वर्षा बंगल्यावर गणेशोत्सवासाठी निमंत्रणाचा फोन आला आणि भारावून गेलो आम्ही आणि त्यांच्याकडून हि बाप्पाची सुंदर मूर्ती भेट म्हणून मिळाली त्याबद्दल मनःपूर्वक आभारी. धन्यवाद दादा. भारी फिलिंग…, गणपती बाप्पा मोरया”, असे नम्रता संभेरावने पोस्ट करताना म्हटले आहे.

  • 7/15

    “काल माननीय मुख्यमंत्री – महाराष्ट्र राज्य – एकनाथ शिंदे साहेब यांच्या अधिकृत निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले. आम्हाला इतक्या आदराने आणि प्रेमाने आमंत्रण देऊन उत्तम पाहुणचार केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि संपूर्ण शिंदे कुटूंबियांचे मनापासून आभार. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे…. Ps : आणि खूप दिवसांनी जग्गू दादाची भेट झाली त्याचा वेगळा आनंद”, असे श्रेया बुगडेने म्हटलं आहे.

  • “वर्षा” बंगल्याविषयी पहिल्यापासूनच जाम कुतूहल वाटत आलयं…अर्थातच, महाराष्ट्रातल्या महत्वाच्या वास्तूंपैकी ती एक वास्तू आहे… परवा मुख्यमंत्री कार्यालयातून गणेश दर्शनाला आणि स्नेहभोजनाला वर्षावर यायला जमेल का? असा फोन आल्यावर खूप आनंद झाला… आम्हासारख्या कलाकारांना घरी बोलावून मान दिल्याबद्दल व आदरातिथ्य केल्याबद्ददल मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे, मा. श्रीकांतजी शिंदे सरांचे व परिवाराचे मनापासून आभार…जॅकी दादांबरोबरचे क्षण म्हणजे cherry on the cake… असे प्राजक्ता माळीने म्हटलं आहे.
  • 8/15

    वर्षा बंगल्यावर मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या घरी गणपती दर्शनाचा आणि सहभोजनाचा आम्ही सहकुटुंब लाभ घेतला,त्यांना उदंड आणि निरोगी आरोग्य लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना. बोला गणपती बाप्पा मोरया, असे अभिनेते मंगेश देसाईंनी कॅप्शन दिले आहे.

  • 9/15

    या फोटोत अभिनेते जकी श्रॉफ देखील दिसत आहे.

  • 10/15

    या सर्व कलाकारांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

  • त्यावेळी एकनाथ शिंदेंकडून या सर्व कलाकारांना बाप्पाची सुंदर मूर्ती भेट देण्यात आली.
  • 11/15

    सर्व फोटो – इन्स्टाग्राम

TOPICS
एकनाथ शिंदेEknath ShindeमनोरंजनEntertainmentमराठी बातम्याMarathi News

Web Title: Actress shreya bugde prajakta mali shivani surve meet cm eknath shinde at varsha banglow for ganpati festival nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.