• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. indian model sakshi malik latest hot photoshoot in red dress viral on instagram avn

Photos : साक्षी मलिकचं हॉट फोटोशूट व्हायरल; फोटो पाहून चाहत्यांची उडाली झोप

साक्षी मलिक अशा बोल्ड फोटोशूटसाठी प्रसिद्ध आहे.

September 15, 2022 22:02 IST
Follow Us
  • sakshi malik 1
    1/9

    सोशल मीडियावर साक्षी मलिक ही कायम चर्चेत असते. साक्षीचा जन्म कानपूरमध्ये झाला, नंतर ती शिक्षणासाठी दिल्लीला आली. इंजिनियरिंग करताना तिने मॉडेलिंगसुद्धा सुरू केलं आणि हळूहळू वेगवेगळ्या जाहिरातीत ती झळकू लागली.

  • 2/9

    साक्षी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरच्या बोल्ड आणि हॉट लूकसाठी कायम चर्चेत असते.

  • 3/9

    नुकतंच तिने चॉकलेटी रंगाच्या ड्रेसमध्ये एक हॉट आणि बोल्ड फोटोशूट केलं आहे.

  • 4/9

    या फोटोशूटमधले काही फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

  • 5/9

    साक्षीचा हा बोल्ड अंदाज पाहून तिचे चाहते नक्कीच घायाळ झाले असतील.

  • 6/9

    नुकतेच तिचे साडीमधले फोटोसुद्धा चांगलेच व्हायरल झाले होते.

  • 7/9

    बिकिनी लूकबरोबरच साक्षी या साडीमध्येसुद्धा तितकीच हॉट दिसत आहे.

  • 8/9

    साक्षी तिच्या तब्येतीची पुरेपूर काळजी घेते. तिचे व्यायाम करतानाचे व्हिडिओजही खूप व्हायरल झाले आहेत.

  • 9/9

    साक्षी मलिकचं ‘सोनू के टिट्टू की स्वीटी’ या चित्रपटातील ‘बॉम डिग्गी डिग्गी’ हे गाणं सुपरहीट ठरलं आणि साक्षी रातोरात स्टार झाली. (फोटो सौजन्य : साक्षी मलिक / इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Indian model sakshi malik latest hot photoshoot in red dress viral on instagram avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.