Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. alia bhatt baby shower planning guest list menu card decoration know about details kmd

आलिया भट्टच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामध्ये मेन्यू व डेकोरेशन काय असणार? कुटुंबियांची तयारी सुरु

अभिनेत्री आलिया भट्टच्या डोहाळे जेवणाची तयारी आता सुरु झाली आहे. तसेच या कार्यक्रमामध्ये जेवण, डेकोरेशन कसं असणार याबाबत माहिती समोर आली आहे.

September 16, 2022 17:57 IST
Follow Us
  • alia bhatt ranbir kapoor alia bhatt pregnant
    1/12

    अभिनेत्री आलिया भट्टसाठी यंदाचं वर्ष लकी ठरलं आहे असंच म्हणावं लागेल.

  • 2/12

    यामागचं कारण देखील तितकंच खास आहे. एका वर्षामध्येच तिने आपल्या चाहत्यांना गुडन्यूज दिली.

  • 3/12

    ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘ब्रम्हास्त्र’ हे तिचे दोन्ही चित्रपट सुपरहिट तर ठरलेच.

  • 4/12

    पण त्याचबरोबरीने रणबीर कपूरबरोबर लग्नगाठ बांधत तिने सगळ्यांना सुखद धक्काच दिला.

  • 5/12

    इतकंच नव्हे तर काही महिन्यांपूर्वी तिने आपण गरोदर असल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं.

  • 6/12

    आता तिच्या डोहाळे जेवणाची चर्चा सुरु झाली आहे. कपूर तसेच भट्ट कुटुंबीयांनी यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे.

  • 7/12

    आलियाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामध्ये सगळं काही खास असणार आहे. आलियाची आई सोनी राजदान आणि नीतू कपूर या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करणार आहेत.

  • 8/12

    तसेच कोणत्या प्रकारचे खाद्यपदार्थ असणार हे देखील आता ठरलं आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, शाकाहारी पदार्थांचा या कार्यक्रमामध्ये समावेश असणार आहे.

  • 9/12

    आलिया-रणबीरच्या लग्नात व्हेगन बर्गर आणि सुशीचा असा वेगळा स्टॉल होता. डोहाळे जेवणासाठीही असाच काहीसा मेन्यू असणार आहे.

  • 10/12

    तसेच डेकोरेशनदेखील लक्षवेधी असेल. रणबीर-आलियाच्या लहानपणापासूनचे फोटो डोकोरेशनसाठी वापरण्यात येणार आहेत.

  • 11/12

    कपूर व भट्ट कुटुंबातील मंडळी तसेच बी-टाऊनमधील काही कलाकार आलियाच्या डोहाळे जेवणाला उपस्थित राहणार आहेत. बहुदा ऑक्टोबर महिन्यात आलियाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा – Photos : “फरसाण घेऊन गेलीस का?” लंडनला गेलेल्या प्राजक्ता माळीला नेटकऱ्यांनी विचारले मजेशीर प्रश्न)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Alia bhatt baby shower planning guest list menu card decoration know about details kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.