• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. brahmastra fame alia bhatt and ranbir kapoor spent time with bodyguard yusuf ibrahim family see photos kak

Photos : ‘फॅमिली अस्र’, आलिया-रणबीरने घेतली बॉडीगार्डच्या कुटुंबियांची भेट, पाहा फोटो

आलिया-रणबीरने नुकतीच त्यांचा बॉडीगार्ड युसुफ इब्राहिमच्या कुटुंबियांची भेट घेतली.

September 19, 2022 13:44 IST
Follow Us
  • alia bhatt ranbir kapoor spent time with there bodygaurd family
    1/12

    बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

  • 2/12

    आलिया-रणबीरने नुकतीच त्यांचा बॉडीगार्ड युसुफ इब्राहिमच्या कुटुंबियांची भेट घेतली. युसुफने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आलिया-रणबीरबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत.

  • 3/12

    या फोटोला त्याने ‘फॅमिली अस्र’ असं कॅप्शन देत आलिया-रणबीरला टॅग केलं आहे.

  • 4/12

    बॉडीगार्डच्या कुटुंबियाबरोबरच्या आलिया-रणबीरच्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • 5/12

    गेल्या अनेक वर्षांपासून युसुफ आलियाचा बॉडीगार्ड आहे. आलियाप्रमाणेच रणबीरच्या सुरक्षा रक्षकाची जबाबदारीही त्याच्यावर आहे.

  • 6/12

    आलिया-रणबीरबरोबर युसुफ इब्राहिम अनेकदा सुरक्षा रक्षक म्हणून दिसला आहे. तो नेहमी सावलीप्रमामे त्यांच्यासोबत असतो.

  • 7/12

    ‘ब्रह्मास्र’च्या अनेक प्रमोशनच्या कार्यक्रमादरम्यानही रणबीर-आलियाचं संरक्षण करताना युसुफ दिसला होता.

  • 8/12

    रणबीर आणि युसुफच्या कुटुंबियांचा खास फोटो.

  • 9/12

    याआधीही त्याने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या सुरक्षा रक्षकाची जबाबदारी सांभाळली आहे.

  • 10/12

    वरुण धवन, सनी लिओनी, आदित्य रॉय कपूर, अनन्या पांडे या सेलिब्रिटींच्या सुरक्षा रक्षक म्हणून तो काम पाहत होता.

  • 11/12

    (सर्व फोटो : युसुफ इब्राहिम/ इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : प्रसाद ओकच्या नवीन चित्रपटात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘हा’ अभिनेता झळकणार)

TOPICS
आलिया भट्टAlia BhattबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsरणबीर कपूरRanbir Kapoor

Web Title: Brahmastra fame alia bhatt and ranbir kapoor spent time with bodyguard yusuf ibrahim family see photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.