scorecardresearch

आलिया भट्ट

कमी वयामध्ये यश आणि वैभव पाहणारी अभिनेत्री आलिया भट्ट आज लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने टू स्टेट , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा कि दुल्हनिया, कपूर ॲंड सन्स, ‘राजी’, ‘गली बॉय’, ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटांत भूमिका साकारल्या होत्या. अनेक चित्रपटांत दर्जेदार अभिनय करत तिने कलाविश्वात स्वत:चं भक्कम स्थान निर्माण केलं. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी असलेल्या आलियानं रणबीर कपूरशी लग्न केलं आहे.Read More
jigra-aliabhatt
अभिनेत्री अन् निर्माती म्हणून समोर येणार आलिया भट्ट; आगामी ‘जिगरा’ या चित्रपटाची केली घोषणा

‘जिगरा’ हा चित्रपट २७ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाशिवाय आलिया भट्ट ‘जी ले जरा’ या चित्रपटातही झळकणार…

rakhi sawant
Video: आता ड्रामा क्वीन राखी सावंतवर येणार बायोपिक; स्वतः केलं जाहीर, म्हणाली, “आलिया भट्ट आणि विद्या बालन…”

राखी सावंत स्वतःच्या बायोपिकविषयी नेमकं काय म्हणाली? जाणून घ्या

Rocky and rani
Video: ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधील डिलीट केलेला सीन व्हायरल, आलिया-रणवीरचा ‘हा’ अंदाज पाहिलात का?

या चित्रपटाच्या वेळेची मर्यादा पाळण्यासाठी करण जोहरने हा सीन चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता.

rocky-aur-rani-ki-prem-kahaani
रणवीर व आलियाचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ ओटीटीवर दाखल; ‘या’ प्लेफॉर्मवर पाहता येणार चित्रपट

चित्रपटगृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता चित्रपट ओटीटवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

Bollywood Actors, Entertainment
9 Photos
‘या’ अभिनेत्रींनी मोठ्या पडद्यावर यशस्वीपणे साकारल्या गुंडांच्या भूमिका, पाहा Photos

आलिया भट्टपासून ते श्रद्धा कपूर, नेहा धुपियापर्यंत या सर्व अभिनेत्रींनी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये शक्तिशाली गँगस्टरच्या भूमिका साकारल्या आहेत.

pooja bhatt on alia bhatt being her daughter
आलिया भट्ट पूजाची बहीण नाही तर मुलगी? अभिनेत्रीने वृत्तांवर सोडलं मौन, म्हणाली, “आपल्या देशात…”

आलिया भट्ट पूजा व महेश भट्ट यांची मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या रिपोर्ट्सवर अभिनेत्रीची प्रतिक्रिया

bollywood actor ranbir kapoor
Video: हॉलीवूड अभिनेत्रीबरोबरच्या ‘त्या’ कृतीमुळे रणबीर कपूर ट्रोल; नेटकरी म्हणाले, “आरकेनं संधी साधली”

करीना कपूरनंतर आता रणबीर कपूर ‘या’ कृतीमुळे ट्रोल

Ayan Mukerji shared animated artwork for Brahmastra Part Two
रणबीर-आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’ला एक वर्ष पूर्ण, दुसरा भाग केव्हा प्रदर्शित होणार? दिग्दर्शकाने शेअर केली झलक

दिग्दर्शक अयान मुखर्जीने शेअर केली ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची खास झलक

alia bhatt kriti sanon reaction after winning national award for best actress
“विश्वास बसत नाहीये”, राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर क्रिती सेनॉनची प्रतिक्रिया; तर आलिया म्हणाली, “मला जमेल तोपर्यंत…”

६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात आलिया भट्ट व क्रिती सेनॉनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार मिळाले. घोषणा झाल्यानंतर दोन्ही अभिनेत्रींनी त्यांच्या भावना…

69th National Film Awards : Allu Arjun is best actor
69th National Film Awards : अल्लू अर्जुन ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता, ‘या’ अभिनेत्रींनी मारली बाजी! पहिल्यांदाच कोरलं राष्ट्रीय पुरस्कारावर नाव

69th National Film Awards 2023 Winners : अल्लू अर्जुनसह ‘या’ अभिनेत्रींनी पहिल्यांदाच कोरलं राष्ट्रीय पुरस्कारावर नाव

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×