• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos mimi actress kriti sanon shared france trip photos with family on instagram spg

Photos : ‘आयफेल टॉवर, डिस्ने लँड बरंच काही… ‘ अभिनेत्री क्रिती सेनॉन कुटुंबाबरोबर सुट्टी करतेय एन्जॉय!!

क्रिती आपल्या कुटुंबाबरोबर फ्रान्स फिरताना दिसून येत आहे.

September 20, 2022 16:53 IST
Follow Us
  • बॉलिवूडमधील अभिनेत्री हटके लुक्स, फोटोशूट्स, अफेअर यामुळे सतत चर्चेत असतात.
    1/12

    बॉलिवूडमधील अभिनेत्री हटके लुक्स, फोटोशूट्स, अफेअर यामुळे सतत चर्चेत असतात.

  • 2/12

    ‘मिमी’ चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री कृती सेनॉन सध्या आपल्या कुटुंबासोबत फ्रान्समध्ये फिरत आहे.

  • 3/12

    तिचा डेनिम लूक मागे आयफेल टॉवर फोटोमध्ये शोभून दिसत आहे.

  • 4/12

    आपल्या सोशल मीडिया अकाऊंटनवरून तिने फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.

  • 5/12

    क्रिती सेनॉनने पॅरिसमधील डिस्नेलँडला भेट दिली आहे. हवेत उडी मारत तिने फोटो काढला.

  • 6/12

    तिच्या फक्त लूकचे नव्हे तर अभिनयाचे देखील लाखो चाहते आहेत.

  • 7/12

    दिलवाले’, ‘राबता’, ‘मिमी’, ‘हाऊसफुल्ल ४’ सारख्या वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.

  • 8/12

    अभिनेता टायगर श्रॉफच्या बरोबरीने तिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवले आहे.

  • 9/12

    क्रिती तिचे वडील राहुल सेनॉन यांच्यासोबत सेल्फी घेतानाचा हा फोटो, तिचे वडील पेशाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत.

  • 10/12

    क्रितीने आई बरोबर पाऊट करत फोटो शेअर केला. तिची आई दिल्ली विद्यापीठात प्राध्यापिका आहे.

  • 11/12

    क्रिती सेनॉन तिची बहीण नुपूर सेनन आई वडील या फोटोत एका उंच इमारतीवर दिसत आहेत. फोटोत सगळेच छान दिसत आहेत.

  • 12/12

    क्रिती सेनॉन लवकरच ‘गणपत’, ‘आदीपुरुष’ आणि ‘भेडीया’ या चित्रपटात झळकणार आहे. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Photos mimi actress kriti sanon shared france trip photos with family on instagram spg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.