• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. malaika arora photos in a very short dress only wearing shirt stopped to play with dog viral trends svs

Malaika Arora Photos: अगदी शॉर्ट ड्रेस घालून निघाली मलायका अरोरा इतक्यात समोर कुत्रा आला अन..

Malaika Arora Photos: मलायकाचा शर्ट, शॉर्ट्स स्लीपर व मोकळे केस असा कॅज्युअल लुकही फार बोल्ड व सुंदर दिसत आहे.

September 23, 2022 12:11 IST
Follow Us
  • Malaika Arora Viral Photos
    1/9

    मलायका अरोरा हि सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी तिची सोशल मीडियावर तुफान क्रेझ आहे. विशेषतः मलायकाचे जिमनंतरचे फोटो काढण्यासाठी पापराझी रांग लावून असतात.

  • 2/9

    मलायकाचा असाच एक लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात रात्री उशिरा घरी येताना मलायका एका शर्ट व शॉर्ट्स अशा कपड्यांमध्ये दिसत आहे.

  • 3/9

    मलायकाचा शर्ट, शॉर्ट्स स्लीपर व मोकळे केस असा कॅज्युअल लुकही फार बोल्ड व सुंदर दिसत आहे. मात्र मलायका यावेळी पोझ देण्याच्या मूडमध्ये दिसत नव्हती.

  • 4/9

    घाईने बिल्डिंगमध्ये जात असताना तिला अचानक एक कुत्रा दिसतो व मलायका तिथेच थांबते.

  • 5/9

    कुत्र्याशी खेळण्यासाठी मलायका जेव्हा खाली वाकते तेव्हा कपड्यांमुळे खजील होण्याची वेळ तिच्यावर येते. ही गोष्ट लक्षात येताच मलायका घाईने पुन्हा बिल्डिंग मध्ये निघून जाते.

  • 6/9

    यापूर्वीही अनेकदा मलायकाचे जिम लुक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात तिच्या मुद्दाम वाकडे चालण्यावरून ती खूपदा ट्रोल झाली आहे.

  • 7/9

    मलायका वयाच्या ४५ नंतरही अजूनही छईय्या छईय्या गाण्यात दिसली होती तितकीच सुंदर दिसते.

  • 8/9

    नियमित योगा व निरोगी आहाराने मलायका आपला फिटनेस सांभाळते.

  • 9/9

    सलमान खानचा भाऊ अरबाज खानसह घटस्फोट घेतल्यावर आता अर्जुन कपूर आणि मलायका डेट करत आहेत.

  • (सर्व फोटो: इंस्टाग्राम)
TOPICS
ट्रेंडिंग फोटोTrending PhotoबॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood Newsव्हायरल न्यूजViral News

Web Title: Malaika arora photos in a very short dress only wearing shirt stopped to play with dog viral trends svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.