Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. taarak mehta ka ooltah chashmah fame nidhi bhanushali ruins her favorite shirt while painting her house in thailand yps

Photos – परदेशात रमली ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील आत्माराम भिडेची लेक; स्वत:साठी खरेदी केलं आलिशान घर

निधी भानुशालीने थायलंडमध्ये एक घर घेतले आहे. या घराला तिने स्वत:च्या हातांनी रंग लावला आहे.

September 24, 2022 16:55 IST
Follow Us
  • 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम निधी भानुशाली सध्या खूप चर्चेत आहे.
    1/9

    ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम निधी भानुशाली सध्या खूप चर्चेत आहे.

  • 2/9

    तिने फार पूर्वीच ही मालिका सोडली होती.

  • 3/9

    ती परदेश दौरा करत असते. चाहत्यांसाठी ती ट्रॅव्हल गाइड बनली आहे.

  • 4/9

    निधी सोशल मीडियावर सतत काही ना काही पोस्ट करत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसतात.

  • 5/9

    इन्स्टाग्रामवर तर तिची मोठी फॅन फॉलोईंग आहे.

  • 6/9

    निधी सध्या थायलंडमधल्या ‘कोह फांगण’ (Koh Phangan) या ठिकाणी मजामस्ती करत आहे. तिथे तिने घरदेखील घेतले आहे.

  • 7/9

    या घराला सजवण्यामध्ये ती रमली आहे. निधीने या घराला स्वत:च्या हातांनी सजवण्याचा प्रयत्न केला आहे.

  • 8/9

    तिने इन्स्टाग्रामवर या घराचे फोटो पोस्ट केले आहेत.

  • 9/9

    तिच्या या खास फोटोंची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. (सर्व फोटो : Nidhi Bhanushali/Instagram)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग फोटोTrending Photoफोटो गॅलरीPhoto Galleryमनोरंजन बातम्याEntertainment Newsव्हायरल न्यूजViral News

Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah fame nidhi bhanushali ruins her favorite shirt while painting her house in thailand yps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.