• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. inside kareena kapoor khans vanity van see photos yps

आलिशान व्हॅनिटी व्हॅनमध्ये करीना कपूरने टीमसह केली पार्टी; फोटो पाहिलेत का?

फोटोंमध्ये करीना कपूर तिच्या टीमसह व्हॅनिटी व्हॅनमध्ये वेगवेगळ्या पदार्थांवर ताव मारताना दिसत आहे.

Updated: September 27, 2022 15:06 IST
Follow Us
  • करीना कपूर-खान बॉलिवूडमधल्या सर्वात्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. तिने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत.
    1/9

    करीना कपूर-खान बॉलिवूडमधल्या सर्वात्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. तिने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत.

  • 2/9

    करीनाने शेअर केलेले फोटो तिच्या व्हॅनिटी व्हॅनमधले असून त्या फोटोंवरुन ती आणि तिची टीम व्हॅनिटीमध्ये पार्टी करत होते असे लक्षात येते.

  • 3/9

    करीनाचा मेकअप करणारे मेकअप आर्टिस्ट मिकी कॉन्ट्रॅक्टर साउथ इंडियन पदार्थ खाताना.

  • 4/9

    करीना कपूरच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये अनेक अद्ययावत सुविधा आहेत.

  • 5/9

    करीना आणि करिष्मा या दोघी खाण्याच्या शौकीन आहेत. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ खायला आवडतात.

  • 6/9

    ऑगस्ट महिन्यामध्ये आमिर खान आणि करीना कपूर खान यांचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

  • 7/9

    या चित्रपटामध्ये तिने ‘रुपा डीसूझा’ हे पात्र साकारले होते.

  • 8/9

    चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान ती तिच्या धाकट्या मुलाला, जेहला अनेकदा सेटवर आणायची.

  • 9/9

    लाल सिंग चड्ढा चित्रपटाचे शूटींग सुरु असतानाचा फोटो. (सर्व फोटो – Instagram/Kareena Kapoor Khan)

TOPICS
करीना कपूर खानKareena Kapoor KhanबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Inside kareena kapoor khans vanity van see photos yps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.