Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

करीना कपूर खान

अभिनेत्री करीना कपूर खानचा जन्म २१ सप्टेंबर १९८० रोजी मुंबईत कपूर घराण्यात झाला होता. तिचे वडील अभिनेते रणधीर कपूर आणि बबिता अभिनेत्री होती. करीनाची मोठी बहीण करिश्मा कपूरही अभिनेत्री आहे. तिने अभिनेता सैफ अली खानशी लग्न केलं असून तिला तैमूर आणि जहांगिर नावाची दोन मुलं आहेत. करीनाने मुंबईतील जमनाबाई नरसी स्कूल व डेहराडूनमधील वेल्हम गर्ल्स स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. पुढे तिने वेल्हॅममधून डिग्री घेतली आणि मुंबईत परतली. मिठीबाई कॉलेजमध्ये तिने दोन वर्षे कॉमर्सचा अभ्यास केला. शिकत असतानाच तिने अभिनयात करिअर करायचं ठरवलं. त्यासाठी शिक्षण सोडून तिने मुंबईतील एका अॅक्टिंग इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश घेतला. तिने २००० साली ‘रेफ्युजी’मधून अभिषेक बच्चनसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘तिने मुझे कुछ केहना है’, ‘यादें’, ‘अजनबी’, ‘अशोका’, ‘मुझसे दोस्ती करोगे’, ‘जीना सिर्फ मेरे लिए’, ‘तलाश द हाँट बिगिन्स’, ‘खुशी’, ‘मै प्रेम की दिवानी हू’’, ‘एलओसी कारगिल’, ‘चमेली’, ‘युवा’, ‘देव’, ‘फिदा’, ‘ऐतराज’, ‘हलचल’, ३ इडियट्स, ‘एजेंट विनोद’, ‘हिरोईन’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘बजरंगी भाईजान’, ‘लाल सिंग चड्ढा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. Read More
The Buckingham Murders box office collection day 1
करीना कपूर खानच्या ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ची निराशाजनक सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त…

The Buckingham Murders box office collection day 1: करीना कपूर खानच्या चित्रपटाने किती कमाई केली?

Malaika Aroras father Anil Mehtas funeral
12 Photos
दु:खद प्रसंगी मलायका अरोराबरोबर अर्जुन कपूर उभा दिसला, वडील अनिल मेहतांच्या अंत्यविधीसाठी ‘हे’ स्टार्स राहिले उपस्थित

Malaika Aroras father Anil Mehta s funeral: मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांच्या अंत्यसंस्काराला चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते.…

Saif Ali Khan Family
“मला कलाकारांपेक्षा क्रिकेटर आणि फुटबॉलपटू…”, करीना कपूर म्हणाली, “आई झाल्यानंतर…”

Kareena Kapoor Khan : अभिनेत्री करिना कपूरने आई झाल्यानंतर तिच्यामध्ये कोणते बदल झाले आहेत, याबद्दल केलेले वक्तव्य चर्चेत आहे.

Kareena-Kapoor-Khan-saif-ali-khan-in-Mukesh-Ambani-Function
9 Photos
सैफ अली खान-करीना कपूरचा रॉयल लूक पाहिलात का? मॅचिंग आउटफिटने वेधलं चाहत्यांच लक्ष; पाहा फोटो

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या रॉयल लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

bollywoods richest families
10 Photos
शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त मालमत्ता ‘या’ कुटुंबाकडे; बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत फॅमिली कोणती?

Bollywood 9 richest families: बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक श्रीमंत अभिनेते आहेत. पण तुम्हाला माहित आहे का सर्वात श्रीमंत कुटुंब कोणते आहे?

deepika padukone anushka sharma rihanna Maternity Photoshoot of popular actresses
14 Photos
Photos: अभिनेत्री दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा ते पॉप सिंगर रिहानापर्यंत, ‘या’ दिग्गज नायिकांनी केलं आहे मॅटर्निटी फोटोशूट

Maternity Photoshoot: अभिनेत्री दीपिका पदुकोणआधीही काही दिग्गज अभिनेत्रींनी त्यांचे मॅटर्निटी फोटोशूट केले आहेत. त्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

the buckingham murders trailer kareena kapoor in different role
The Buckingham Murders : लहान मुलाचा खून अन् ५ संशयित! खऱ्या आरोपीला कसं शोधणार करीना कपूर? पाहा ट्रेलर

लहान मुलाचा खून अन् ५ संशयित! ‘द बकिंघम मर्डर्स’मध्ये दिसणार करीना कपूरचा आजवर न पाहिलेला अंदाज, पाहा ट्रेलर

sara-ali-khan-rakshabandhan-2024
9 Photos
सारा अली खानची करीना अन् जेहसह मज्जामस्ती; पतौडी पॅलेसमध्ये असा साजरा झाला रक्षाबंधनाचा सण, पाहा Photo

यंदाच्या रक्षाबंधनला पतौडी पॅलेसमध्ये खान कुटुंबियांनी एकत्र सण साजरा केला.

Saif Ali Khan and Kareena Kapoor Return To India With Son Taimur And Jeh Video Viral
Video: युरोपहून एका महिन्याची सुट्टी एन्जॉय करून परतले पतौडी कुटुंब, धाकट्या लेकाबरोबर मस्ती करताना दिसला सैफ अली खान

मुंबई विमानतळावरील करीना कपूरचा लूक पाहून नेटकरी म्हणाले, “हिला कोणीही टक्कर देऊ शकत नाही.”

Kareena kapoor Khan And Taimur
तैमूरला सांभाळण्यासाठी करीना कपूर देते अडीच लाख रुपये पगार? नॅनी ‘बेबो’ची प्रतिक्रिया सांगत म्हणाली…

तैमूरच्या नॅनी ललिता डिसिल्वा यांनी करीनाला अडीच लाख पगाराबद्दल विचारले तेव्हा अभिनेत्रीने दिलेले उत्तर सध्या चर्चेत आहे.

संबंधित बातम्या