• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. malaika arora arjun kapoors london vacation photos mrj

Photos : लव्ह, लंडन आणि रोमान्स… अर्जुन- मलायकाच्या व्हेकेशनचे फोटो पाहिलेत का?

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

October 10, 2022 11:13 IST
Follow Us
  • Malaika Arora Arjun Kapoor photos
    1/12

    बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात.

  • 2/12

    सध्या अर्जुन कपूर त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये आहे.

  • 3/12

    त्यांची गर्लफ्रेंड मलायकानेही लंडनला भेट दिली असून काम संपल्यानंतर दोघंही एकमेकांसह वेळ घालवताना दिसत आहेत.

  • 4/12

    मलायका- अर्जुन यांच्या या रोमँटीक व्हेकेशनचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  • 5/12

    अर्जुन कपूरने त्याच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

  • 6/12

    हे फोटो शेअर करताना त्याने चेल्सी एफसीचे आभार मानले आहेत. त्यांच्यामुळे तो मलायकाला या मॅचसाठी घेऊन जाऊ शकला असं त्याने कॅप्शनमध्ये म्हटलंय.

  • 7/12

    या व्हेकेशनमध्ये मलायकाने अर्जुन कपूरच्या फोटोग्राफरचीही भूमिका निभावली आहे.

  • 8/12

    मलायकाने तिच्या इन्स्टाग्रामवर अर्जुनचे काही फोटो शेअर करताना लिहिलं, “फॅशन गेम ऑन पॉइन्ट”

  • 9/12

    “कधी कधी आपण फक्त प्रवाहाच्या दिशेन जायला हवं” असं अर्जुनने हा फोटो शेअर करताना लिहिलं आहे.

  • 10/12

    याशिवाय अर्जुन कपूरने त्याच्या इन्स्टाग्रामवर मलायकाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

  • 11/12

    मलायकासह या व्हेकेशनसाठी करीना कपूरही लंडनला गेली आहे.

  • 12/12

    काही दिवसांपूर्वी मलायकाने करीनासह काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. (फोटो साभार- मलायका, अर्जुन इन्स्टाग्राम)

TOPICS
अर्जुन कपूरArjun KapoorबॉलिवूडBollywoodमलायका अरोराMalaika Arora

Web Title: Malaika arora arjun kapoors london vacation photos mrj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.