• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. inside karan kundrras birthday bash karan celebrates birthday with tejasswi prakash and his family yps

Photos – करण कुंद्राने तेजस्वी प्रकाश आणि कुटुंबियांसह साजरा केला ३८ वा वाढदिवस, पाहा खास फोटो

त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीमधले फोटो तेजस्वीने पोस्ट केले.

Updated: October 12, 2022 14:09 IST
Follow Us
  • ११ ऑक्टोबर रोजी करण कुंद्रा ३८ वर्षाचा झाला.
    1/9

    ११ ऑक्टोबर रोजी करण कुंद्रा ३८ वर्षाचा झाला.

  • 2/9

    सोमवारी करणने त्याच्या कुटुंबियांसह वाढदिवस साजरा केला. या पार्टीमधले फोटो तेजस्वीने पोस्ट केले.

  • 3/9

    करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश ही टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय जोडी आहे.

  • 4/9

    करण आणि तेजस्वी लवकरच लग्नबंधनामध्ये अडकणार आहेत.

  • 5/9

    सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तेजस्वीने त्याला शुभेच्छा दिल्या.

  • 6/9

    करणचा त्याच्या आई आणि बहिणीसोबतचा फोटो.

  • 7/9

    वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने आई-वडिलांना वेळ दिला.

  • 8/9

    करण आणि तेजस्वीच्या चाहत्यांनी या जोडीला ‘तेजरन’ असे नाव दिले आहे.

  • 9/9

    इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये करणने त्यांच्या नात्यावर भाष्य केले होते.

TOPICS
करण कुंद्राKaran Kundrra

Web Title: Inside karan kundrras birthday bash karan celebrates birthday with tejasswi prakash and his family yps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.