scorecardresearch

करण कुंद्रा

करण कुंद्रा (Karan Kundrra) हा हिंदी मालिका विश्वामधील आघाडीचा अभिनेता आहे. २००९ मध्ये ‘कितनी मोहब्बत’ है या मालिकेद्वारे त्याने अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले होते. त्याने ‘ये कहा आ गए हम’, ‘दिल ही तो है’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ यांसारख्या अनेक लोकप्रिय हिंदी टिव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. ‘मुबारका’ आणि ‘१९२१’ अशा काही चित्रपटांमध्येही तो झळकला आहे. एमटिव्ही वाहिनीवरील बऱ्याच कार्यक्रमांमध्ये त्याने काम केले आहे. बिग बॉस हिंदीच्या १५व्या पर्वामध्ये त्याने भाग घेतला होता.

या कार्यक्रमामध्ये करण उपविजेता ठरला होता. बिग बॉसच्या घरामध्ये तो तेजस्वी प्रकाशला भेटला. पुढे ते दोघे डेट करायला लागले. याआधी तो अनुशा दांडेकरबरोबर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होता. करण सूत्रसंचालक म्हणूनही प्रसिद्ध आहे.
Read More
Karan Kundra's new car gone missing shared video on social media goes viral
‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याची नवीकोरी कार गायब; व्हिडीओ शेअर करीत म्हणाला, “ज्याने कोणी अशी मस्करी…”

अभिनेत्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

actor Karan Kundrra new house
Video: करण कुंद्राने नव्या घरात केला गृहप्रवेश; पाहा मुंबईच्या समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या घराची पहिली झलक

अभिनेता करण कुंद्राच्या नव्या घराची किंमत ऐकून व्हाल थक्क

Karan Kundra Tejaswi Prakash
तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचा ‘तो’ रोमँटिक डान्स पाहून संतापले नेटकरी, व्हिडीओ व्हायरल

तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचा डान्स व्हिडीओ व्हायरल, व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत

karan kundra tejaswi prakash marriage
करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाश विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्याचा खुलासा म्हणाला “मार्च महिन्यात…”

करण व तेजस्वी विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

karan kundra
पत्रकार परिषद सुरू असतानाच अजानचा आवाज आला अन्…; करण कुंद्राचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

सध्या करण कुंद्रा ‘इश्क में घायल’ या सुपरनॅचरल शोच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

sk birthday
9 Photos
Photos: सुझान खानच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राची धमाल, फोटो व्हायरल

या पार्टीमधले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

संबंधित बातम्या