• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. nava gadi nava rajya in zee marathi awards 2022 shruti marathe and gaurav ghatnekar production svs

Zee Marathi Awards: श्रुती मराठे- गौरवची निर्मिती, ‘नवा गडी नवं राज्य’ वर पुरस्कारांचा वर्षाव, पाहा Inside Photos

Nava Gadi Nava Rajya: झी मराठी अवार्ड्स २०२२ मध्ये श्रुती- गौरवच्या ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

Updated: October 12, 2022 21:37 IST
Follow Us
  • Nava Gadi Nava Rajya in Zee Marathi Awards 2022 Shruti Marathe And Gaurav Ghatnekar Production
    1/12

    झी मराठीवरील नवी मालिका ‘नवा गडी नवं राज्य’ ही अल्पावधीतच प्रसिद्ध झाली आहे.

  • 2/12

    हटके कथानकासह अनिता दाते व पल्लवी पाटीलचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

  • 3/12

    ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेची खासियत म्हणजे याची निर्मिती अभिनेत्री श्रुती मराठे हिने केली आहे.

  • 4/12

    श्रुतीसह तिचा पती गौरव घाटणेकर सुद्धा या मालिकेचा निर्माता आहे.

  • 5/12

    गौरव हादेखील एक उत्तम अभिनेता आहे. अभिनेत्याबरोबरच तो निर्माताही आहे.

  • 6/12

    ‘ब्लॅक कॉफी प्रोडक्शन’ ही श्रुती व गौरवची चित्रपट निर्माती कंपनी आहे.

  • 7/12

    नुकत्याच पार पडलेल्या झी मराठी अवार्ड्स २०२२ मध्ये श्रुती- गौरवच्या ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेला अनेक नामांकने प्राप्त झाली होती.

  • 8/12

    झी मराठी अवार्ड्स २०२२ मध्ये ‘नवा गडी नवं राज्य’ ला अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.

  • 9/12

    गौरव व श्रुतीने या पुरस्कारासह फोटो पोस्ट करून झी मराठी व प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

  • 10/12

    घाम, रक्त, अश्रू, पांढरे झालेले केस व न झोपता जागून काढलेल्या रात्री याचे हे फळ मिळाले आहे असे कॅप्शन गौरवने लिहिले आहे.

  • 11/12

    नवा गडी नवा राज्य मालिकेच्या टीमचे अवॉर्ड सोहळ्यातील फोटो सध्या सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

  • 12/12

    नवा गडी नवा राज्य मालिकेत सध्या आनंदीला रमाचे सत्य कळल्याने अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.

  • (सर्व फोटो: इंस्टाग्राम)
TOPICS
मराठी टिव्ही मालिकाMarathi Tv Serialsमराठी बातम्याMarathi Newsमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Nava gadi nava rajya in zee marathi awards 2022 shruti marathe and gaurav ghatnekar production svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.