• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shahrukh khan dilwale film actress chetna pande vacation photos mrj

शाहरुखच्या चित्रपटात झळकलेल्या अभिनेत्रीचं थायलंड व्हेकेशन, शेअर केले बीचवरील हॉट फोटो

ही अभिनेत्री शाहरुख खानच्या ‘दिलवाले’ चित्रपटात दिसली होती.

October 17, 2022 13:28 IST
Follow Us
  • chetna pande photos
    1/15

    अभिनेत्री चेतना पांडेला ‘खतरों के खिलाडी’ची स्पर्धक म्हणून ओळखलं जातं. याशिवाय ती एक चांगली मॉडेलही आहे.

  • 2/15

    ‘Ace of Space 1’ ची स्पर्धक म्हणून दिसलेली चेतना पांडे सध्या तिच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

  • 3/15

    चेतनाने तिच्या इन्स्टाग्रामवर काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्याची बरीच चर्चा आहे.

  • 4/15

    इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये चेतना पांडे बोल्ड फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

  • 5/15

    चेतना मागच्या काही दिवसांपासून कामातून ब्रेक घेऊन व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे.

  • 6/15

    सध्या चेतना थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असून तिच्या या व्हेकेशनचे फोटो व्हायरल झाले आहेत.

  • 7/15

    हे फोटो शेअर करताना चेतनाने लिहिलं, “जेव्हा तुम्ही खरे असता, तेव्हा तुम्ही इतरांपेक्षा वेगळे असता.”

  • 8/15

    सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोमध्ये काळ्या रंगाच्या आउटफिट्समध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

  • 9/15

    चेतनाने तिच्या इन्स्टाग्रामवर बीचवरील बरेच फोटो शेअर केले आहेत.

  • 10/15

    चेतना पांडेच्या या फोटोंवर चाहत्यांच्या लाइक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे.

  • 11/15

    आपल्या हॉट फोटोंमुळे चर्चेत असलेली चेतना पांडे शाहरुख खानच्या ‘दिलवाले’ चित्रपटात जेनीच्या भूमिकेत दिसली होती.

  • 12/15

    चेतनाच्या कामाबद्दल बोलायचं तर ती अलिकडेच ‘जाने क्यू दे यारों’ या चित्रपटात दिसली होती.

  • 13/15

    याशिवाय तिने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं असून अभिनय क्षेत्रात ती हळूहळू आपलं नशीब आजमावत आहे.

  • 14/15

    (फोटो साभार- चेतना पांडे इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (आणखी पाहा- Photos : ग्रँड पार्टी, लक्षवेधी सजावट अन्…; सनी लिओनीच्या दत्तक मुलीचा वाढदिवस दणक्यात साजरा, फोटो पाहिलेत का?)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Shahrukh khan dilwale film actress chetna pande vacation photos mrj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.