-
बॉलिवूडची ‘ड्रिम गर्ल’ अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री हेमा मालिनी यांचा १६ ऑक्टोबर रोजी ७४ वा वाढदिवस होता.
-
वाढदिवसानिमित्त त्यांनी छोट्याश्या पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये त्यांच्या परिवारातील सदस्य, जवळचे मित्र आणि सहकारी आमंत्रित होते.
-
या पार्टीमधले फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
हेमा यांच्या पार्टीमध्ये रेखाजी उपस्थित होत्या.
-
त्या दोघींमध्ये खूप चांगली मैत्री आहे.
-
अभिनेते संजय खान, त्यांची पत्नी आणि हेमा मालिनी यांचा फोटो.
-
जेष्ठ अभिनेते जितेंद्र वेळात वेळ काढून या पार्टीला हजर राहिले होते.
-
या सेलिब्रेशनमध्ये ईशा देओल देखील सामील झाली होती.
-
हेमा यांची धाकटी लेक अहाना देओल आणि तिचे कुटुंब.
-
दिग्दर्शक रमेश सिप्पी त्यांना केक भरवतानाचा फोटो.
-
पंकज धीर आणि त्यांची पत्नी अनिता धीर या पार्टीमध्ये हजर होते.
-
१६ ऑक्टोबरला त्यांनी धर्मेंद्र यांच्यासह काढलेला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. (सर्व फोटो – Hema malini instagram)
Photos : हेमा मालिनी यांनी ७४व्या वाढदिवसानिमित्त केले शानदार पार्टीचे आयोजन, पाहा खास फोटो
‘ड्रिम गर्ल’ हेमा मालिनी यांनी १६ ऑक्टोबर रोजी त्यांच्या कुटुंबियांसह आणि मित्रपरिवारासह ७४ वा वाढदिवस साजरा केला.
Web Title: Inside hema malinis 74th birthday celebration with rekha jeetendra hd import yps