Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. diwali saree poses guide by hasya jatra fame prajakta mali shivali parab apurva nemlekar rinku rajguru svs

Saree Poses Guide: दिवाळीत फक्त ‘तेरा ही जलवा’! साडी मध्ये ‘सेलिब्रिटी पोझ’ कशी द्यायची पाहून ठेवा

Diwali Pahat 2022: यंदा दिवाळी पहाट कार्यक्रमात फोटोशूटसाठी या सुंदर साडी पोझ सेव्ह करून ठेवा आणि हो मैत्रिणींसह शेअर करायला विसरू नका.

Updated: October 22, 2022 15:20 IST
Follow Us
  • Diwali Saree Poses Guide By hasya jatra fame Prajakta Mali Shivali Parab Apurva Nemlekar Rinku Rajguru
    1/12

    दिवाळी पहाट कार्यक्रमाला साडी नेसून जाण्याचा प्लॅन आहे का?

  • 2/12

    साडी नेसून, जबरदस्त सुंदर हेअर स्टाईल करून तुम्ही जाणार म्हणजे पुढच्या महिन्याभराचा पुरेल तेवढा फोटोंचा साठा घेऊन यायला हवा ना?

  • 3/12

    फोटो काढण्याची हौस सर्वांनाच असते, पण पोझ द्यायची म्हंटलं की मग झालं..

  • 4/12

    यंदा दिवाळीत तुम्हालाही कमाल फोटो काढायचे असतील तर हे पोझ गाईड आजच सेव्ह करून ठेवा.

  • 5/12

    प्राजक्ता माळीचे साडीतले फोटो इंस्टाग्रामवर नेहमीच चर्चेत असतात तिच्या या पोझ तुम्हीही ट्राय करू शकता.

  • 6/12

    एखादी छान पैठणी नसणार असाल किंवा अलीकडे ट्रेंडिंग असणारे पैठणी ड्रेस घालणार असाल तर या पोझ पाहा

  • 7/12

    साड्यांमध्ये तुमचा फॅन्सी ब्लाउज दाखवायला विसरू नका..

  • 8/12

    तुमची हेअरस्टाईल दाखवायला विसरू नका..

  • 9/12

    शिवाली परबचे साडीतले बोल्ड फोटो सुद्धा तुम्ही ट्राय करून पाहू शकता. यात चेहऱ्यावर जास्त फोकस ठेवा.

  • 10/12

    तुमची उंची कमी असेल तर साडीत पोझ देताना टाचा थोड्या वर उचलून किंवा खालून अँगल घेत फोटो काढू शकता.

  • 11/12

    तुमचे दागिने व केसात माळलेली फुलं, गजरा सुद्धा फोटोमध्ये नक्की दिसू द्या.

  • 12/12

    मैत्रिणींनो, एखादी फिल्मी पोज पण काढायला विसरू नका

  • (सर्व फोटो: इंस्टाग्राम)
TOPICS
ट्रेंडिंगTrendingदिवाळी सणDiwali Festivalदिवाळी २०२४Diwali 2024व्हायरल न्यूजViral Newsसेलिब्रिटीelebrity

Web Title: Diwali saree poses guide by hasya jatra fame prajakta mali shivali parab apurva nemlekar rinku rajguru svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.