• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. producers of film thank god will make major changes in the film rnv

Photos: प्रेक्षकांचा ‘थॅंक गॉड’वरील राग निवळणार?, चित्रपटात करण्यात येणार ‘हे’ मोठे बदल

या चित्रपटात दाखवलेल्या काही प्रसंगांवर अनेकांनी आक्षेप घेत या चित्रपटाबद्दल तक्रार केली.

October 22, 2022 17:03 IST
Follow Us
  • thank-god-2
    1/9

    अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘थँक गॉड’ गेले काही दिवस वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात दाखवलेल्या काही प्रसंगांवर अनेकांनी आक्षेप घेत या चित्रपटाबद्दल तक्रार केली.

  • 2/9

    या आगामी चित्रपट ‘थँक गॉड’मध्ये तो चित्रगुप्ताची भूमिका साकारताना दिसणार आहे. पण या भूमिकेमुळे तो अडचणीत आला आहे.

  • 3/9

    तसेच या चित्रपटात अजय देवगणसह सिद्धार्थ मल्होत्रा आणि राकुल प्रीतची महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

  • 4/9

    इंद्र कुमार दिग्दर्शित ‘थँक गॉड’ या चित्रपटाला शुक्रवारी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून U/A प्रमाणपत्र मिळाले आहे.

  • 5/9

    पण सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या निर्मात्यांना या चित्रपटात काही बदल सुचवले आहेत. त्यानुसार चित्रपटाच्या रिलीजच्या तीन दिवस आधी या चित्रपटात काही महत्वाचे बदल करण्यात येणार आहेत.

  • 6/9

    या चित्रपटातील एका फ्रेममध्ये दारूच्या ब्रँडचा लोगो स्पष्ट दिसत होता. हा लोगो ब्लर करण्यात येणार आहे.

  • 7/9

    चित्रपटाच्या सुरुवातीला लिहिलेल्या प्रस्ताविकाच्या मजकूरतही बदल करण्यात येणार आहे. त्यासोबत हे प्रस्ताविक प्रेक्षकांना नीट वाचता यावे यासाठी या प्रस्ताविकाचा स्क्रीन टाईमही वाढवण्यात येणार आहे.

  • 8/9

    इतकेच नव्हे तर, चित्रगुप्त या भूमिकेचे नाव बदलून ‘सीजी’, तर यमदूत या व्यक्तीरेखेचे नाव बदलून ‘वायडी’ असे करण्यात येणार आहे.

  • 9/9

    हा चित्रपट ठरलेल्या दिवशी, म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Producers of film thank god will make major changes in the film rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.