Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos zee marathi serail nava gadi nav rajya star cast present at phadke road dombivali for diwali pahat spg

Photos : डोंबिवलीकरांची दिवाळी पहाट ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील कलाकारांबरोबर, पाहा फोटो

झी मराठी अवार्ड्स २०२२ मध्ये मालिकेने अनेक पुरस्कार जिंकले आहेत

Updated: October 24, 2022 16:33 IST
Follow Us
  • shruti marathe 5
    1/12

    झी वाहिनी सातत्याने आपल्या प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका घेऊन येत असते. अल्पवधीतच लोकप्रिय मालिका ठरली ती म्हणजे ‘नवा गडी नवं राज्य’.

  • 2/12

    या मालिकेतील कलाकारांनी आज डोंबिवली येथील फडके रोडवर एका कार्यक्रमात हजेरी लावली होती.

  • 3/12

    झी मराठी अवार्ड्स २०२२ मध्ये ‘नवा गडी नवं राज्य’ ला अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.

  • 4/12

    ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेची खासियत म्हणजे याची निर्मिती अभिनेत्री श्रुती मराठे हिने केली आहे. श्रुतीसह तिचा पती गौरव घाटणेकर सुद्धा या मालिकेचा निर्माता आहे.

  • 5/12

    झी मराठी अवार्ड्स २०२२ मध्ये अभिनेत्री पल्लवी पाटीलला विशेष लक्षवेधी पुरस्कार मिळाला आहे.

  • 6/12

    तिने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

  • 7/12

    अभिनेत्री श्रुती मराठे ही कायम तिच्या लुक्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

  • 8/12

    श्रुती मालिका चित्रपटांच्याबरोबरीने जाहिरातीदेखील काम करते.

  • 9/12

    श्रुतीनेदेखील ‘राधा ही बावरी’, ‘जागो मोहन प्यारे’ यांसारख्या मालिकांमधून काम केले आहे.

  • 10/12

    तिने दाक्षिणात्य चित्रपटातसुद्धा अत्यंत बोल्ड अशा भूमिका केल्या आहेत.

  • ‘तप्तपदी’ आणि ‘सरसेनापती हंबीरराव’ अशा गाजलेल्या मराठी चित्रपटात श्रुतीच्या अभिनयाचं कौतुक झालं.
  • 11/12

    या कार्यक्रमात कलाकारांनी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांबरोबर एक सेल्फी घेतला आहे. या कार्यक्रमाला अनेक तरुण तरुणी उपस्थित होते. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Photos zee marathi serail nava gadi nav rajya star cast present at phadke road dombivali for diwali pahat spg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.