-
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या झी मराठीवरील मालिकेमुळे मायरा वायकुळला खूप प्रसिद्धी मिळाली.
-
या मालिकेमध्ये तिने ‘परी’ हे पात्र साकारले आहे.
-
तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात.
-
मायराने तिच्या आईवडिलांसह दिवाळी साजरी केली.
-
दिवाळी साजरी करतानाचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट करण्यात आले आहेत.
-
तिची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोईंग आहे.
-
व्हिडीओ पोस्ट करत तिने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
-
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिने स्वत: पूजा केली.
-
मायरा तिच्या बाबांना पूजेदरम्यान मदत करतानाचा फोटो.(सर्व फोटो – @_world_of_myra_official)
Photos: ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतल्या छोट्या परीने अशी साजरी केली यंदाची दिवाळी, लक्ष्मीपूजन करतानाचे फोटो व्हायरल
दिवाळी साजरी करतानाचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट करण्यात आले आहेत.
Web Title: Mazhi tuzhi reshimgath zee marathi serial child artist myra vaikul diwali celebration hd import yps