• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. priyanka chopra diwali celebration at los angeles house with nick jonas and daughter malati mrj

Photos: लक्ष्मी पूजन, परंपरा अन् संस्कृती… लेकीसह प्रियांका चोप्राची पहिलीच दिवाळी दणक्यात साजरी

प्रियांका चोप्राच्या परदेशातील दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो चर्चेत आहेत.

October 26, 2022 15:24 IST
Follow Us
  • priyanka chopra diwali celebration 2022
    1/12

    बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा लग्नानंतर पती निक जोनससह परदेशात स्थायिक झाली आहे.

  • 2/12

    मात्र प्रियांका चोप्रा सर्वच भारतीय सण परदेशातही मोठ्या उत्साहात साजरी करताना दिसते.

  • 3/12

    काही महिन्यांपूर्वीच प्रियाका चोप्रा आणि निक जोनस आई-बाबा झाले आहेत.

  • 4/12

    त्यामुळे यंदाची दिवाळी ही प्रियांका चोप्राची लेक मालतीसह पहिलीच दिवाळी आहे.

  • 5/12

    दरवर्षीप्रमाणे प्रियांकाने यंदाचे तिच्या लॉस एंजेलिसमधील घरी दिवाळीचं जोरदार सेलिब्रेशन केलं.

  • 6/12

    या दिवाळी सेलिब्रेशन आणि लक्ष्मी पूजनाचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 7/12

    या फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनस भारतीय संस्कृतीनुसार पूजापाठ करताना दिसत आहेत.

  • 8/12

    पण यंदा प्रियांकासह या लक्ष्मी पूजनाला तिची लेक मालती मेरी चोप्रा जोनसही दिसत आहे.

  • 9/12

    यावेळी प्रियांका चोप्रा पारंपारिक भारतीय पोशाख, कपाळाला टिकली, भांगेत सिंदूर अशा अवतारात दिसली.

  • 10/12

    प्रियांका चोप्राने हे फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांना दिवळीच्या शुभेच्छा दिल्या आहे.

  • 11/12

    याशिवाय तिने घरीच जवळच्या मित्रपरिवारासाठी छोटीशी दिवाळी पार्टीही दिली होती.

  • 12/12

    प्रियांकाने लेकीसह फोटो शेअर केले असले तरीही तिचा चेहरा मात्र अद्याप दाखवलेला नाही. (फोटो- प्रियांका चोप्रा, निक जोनस इन्स्टाग्राम)

TOPICS
निक जोनासNick Jonasप्रियांका चोप्राPriyanka ChopraबॉलिवूडBollywood

Web Title: Priyanka chopra diwali celebration at los angeles house with nick jonas and daughter malati mrj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.