• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tejasswi prakash and karan kundrra at hrithik roshan ex wife sussanne khan bday party hd import yps

Photos: सुझान खानच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राची धमाल, फोटो व्हायरल

या पार्टीमधले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Updated: October 28, 2022 13:08 IST
Follow Us
  • हृतिक रोशनच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीचा, सुझान खानचा २६ ऑक्टोबर रोजी ४४ वा वाढदिवस होता. या निमित्ताने तिने छोट्याशा पार्टीचे आयोजन केले होते.
    1/9

    हृतिक रोशनच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीचा, सुझान खानचा २६ ऑक्टोबर रोजी ४४ वा वाढदिवस होता. या निमित्ताने तिने छोट्याशा पार्टीचे आयोजन केले होते.

  • 2/9

    या पार्टीला तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा या लोकप्रिय जोडीने हजेरी लावली होती.

  • 3/9

    पार्टीसाठी तेजस्वीने मनीका नंदा यांनी डिझाइन केलेला ड्रेस घातला होता.

  • 4/9

    या बोल्ड लूकमुळे पार्टीमध्ये सर्वजण तिच्याकडेच पाहत होते.

  • 5/9

    पार्टीमधला करण आणि तेजस्वीचा झकास सेल्फी.

  • 6/9

    करणने पार्टीमधला तिचा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला होता.

  • 7/9

    या पार्टीमधले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  • 8/9

    सुझान खान सध्या अर्सलन गोनीला डेट करत आहे.

  • 9/9

    तेजस्वीने ही स्टोरी सोशल मीडियावर शेअर केली होती. (सर्व फोटो: Tejasswi Prakash/ Sussanne Khan Instagram)

TOPICS
करण कुंद्राKaran Kundrraतेजस्वी प्रकाशTejaswi PrakashमनोरंजनEntertainment

Web Title: Tejasswi prakash and karan kundrra at hrithik roshan ex wife sussanne khan bday party hd import yps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.