• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress urvashi dholakia bikini photoshoot in swimming pool hot and bold look goes viral on social media kmd

Photos : ४३व्या वर्षी उर्वशी ढोलकियाने बिकिनी परिधान करत केलं बोल्ड फोटोशूट, स्ट्रेच मार्क फ्लॉन्ट करत म्हणाली, “शरीरयष्टीवरून आम्हाला…”

अभिनेत्री उर्वशी ढोलकियाने बिकिनी लूकमध्ये शेअर केलेल फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

November 4, 2022 19:24 IST
Follow Us
  • Urvashi Dholakia Bikini Urvashi Dholakia
    1/12

    छोट्या पडद्यावर उत्तमोत्तम भूमिका साकारत उर्वशी ढोलकियाने कलाक्षेत्रात स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण केलं.

  • 2/12

    उर्वशी तिच्या नकारात्मक भूमिकांमुळे अधिक चर्चेत आली.

  • 3/12

    वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही ती अगदी सुंदर दिसते.

  • 4/12

    नुकतंच तिने केलेलं बिकिनी फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

  • 5/12

    तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये उर्वशी खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे.

  • 6/12

    या फोटोंमध्येच तिचे स्ट्रेच मार्क्सही दिसत आहेत. फोटो शेअर करताना तिने खास पोस्टही लिहिली.

  • 7/12

    ती म्हणाली, “महिला कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करतात, कशा दिसतात किंवा कशा वागतात याबाबत त्यांना नेहमीच जज केलं जातं.

  • 8/12

    “एक महिला म्हणून मी जशी आहे, मला कोणते कपडे परिधान करायचे आहेत याचा सर्वस्वी निर्णय हा माझा आहे.”

  • 9/12

    “मला माझं जीवन जगण्याचा अधिकार आहे. माझा सन्मान व स्वाभिमान मी स्वतः कमावला आहे. आपलं शरीर नेहमी बदलत असतं.”

  • 10/12

    “शरीराच्या आकारानुसार तसेच शरीरयष्टीवरून आम्हाला बोलायची गरज नाही. स्त्री ती असते जिच्यापासून एक नवं आयुष्य सुरु होतं. ही खरी संपत्ती माझ्या जवळ आहे. यामुळे मी खूप खुश आहे.”

  • 11/12

    (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा – Inside Photos : कधीकाळी अगदी लहान घरामध्ये राहणाऱ्या आदेश बांदेकर यांचं आलिशान घर आहे फारच सुंदर, पाहा फोटो)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Actress urvashi dholakia bikini photoshoot in swimming pool hot and bold look goes viral on social media kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.