Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. celebrity couple akshaya deodhar hardeek joshi wedding card goes viral on social media see details kmd

Photos : अभिनेत्रीच्या घरी पोहोचली राणादा-पाठकबाईंच्या लग्नाची पत्रिका, डिझाईन आहे फारच खास

हार्दिक जोशी व अक्षया देवधरच्या लग्नपत्रिकेचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Updated: November 5, 2022 17:14 IST
Follow Us
  • Akshaya deodhar hardeek joshi
    1/12

    ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेमधली राणादा व पाठक बाई या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.

  • 2/12

    हार्दिक जोशी व अक्षया देवधर ही ऑनस्क्रिन जोडी आता लवकरत विवाहबंधनात अडकणार आहे.

  • 3/12

    हार्दिक त्याच्या आगामी चित्रपटांच्या कामामध्ये व्यग्र असला तरी अक्षयासह तो लग्नाची जोरदार तयारी करत आहे.

  • 4/12

    काही दिवसांपूर्वीच अक्षया-हार्दिकच्या केळवणाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले.

  • 5/12

    इतकंच नव्हे तर दोघंही सध्या आपलं लग्न कसं छान पार पडेल? याकडे अधिकाधिक लक्ष देत आहेत.

  • 6/12

    आता त्यांनी आपल्या लग्नाचं आमंत्रण जवळच्या मित्र-मंडळींना देण्यासही सुरुवात केली आहे. म्हणजेच कलाक्षेत्रातील मंडळी त्यांच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.

  • 7/12

    अभिनेत्री ऋचा आपटेला अक्षया-हार्दिकने लग्नाची पत्रिका दिली.

  • 8/12

    ऋचाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे या दोघांच्या लग्नपत्रिकेचा फोटो शेअर केला आहे.

  • 9/12

    अक्षया-हार्दिकची लग्नपत्रिका फारच सुंदर आहे.

  • 10/12

    या लग्नपत्रिकेवर चंदेरी रंगाचं पान आणि सुपारी दिसत आहे.

  • 11/12

    अक्षया-हार्दिकचा लग्न सोहळा कधी पार पडणार? याबाबत सध्यातरी दोघांनीही न बोलणंच पसंत केलं आहे. (सर्व फोटो – फेसबुक)

  • 12/12

    (हेही पाहा – Photos : ४३व्या वर्षी उर्वशी ढोलकियाने बिकिनी परिधान करत केलं बोल्ड फोटोशूट, स्ट्रेच मार्क फ्लॉन्ट करत म्हणाली, “शरीरयष्टीवरून आम्हाला…”)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Celebrity couple akshaya deodhar hardeek joshi wedding card goes viral on social media see details kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.