• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss hindi who is soundarya sharma goes intimate with gautam vig photos kak

Photos : ‘बिग बॉस’च्या घरात गौतम विगसह लिपलॉक केल्यामुळे चर्चेत आलेली सौंदर्या शर्मा नक्की आहे तरी कोण?

‘बिग बॉस’च्या घरात गौतम विगसह इंटिमेट झाल्यामुळे सौंदर्या पुन्हा चर्चेत आली आहे.

November 8, 2022 17:26 IST
Follow Us
  • bigg boss hindi who is soundarya sharma photos
    1/15

    ‘बिग बॉस हिंदी’च्या १६व्या पर्वाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अतिशय वादग्रस्त असलेला हा शो घरातील प्रेमप्रकरणांमुळे कायमच चर्चेत असतो.

  • 2/15

    आता गौतम विग आणि सौंदर्या शर्मा यांचा ‘बिग बॉस’च्या घरातील लिपलॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

  • 3/15

    गौतम विगसह इंटिमेट झाल्यामुळे चर्चेत आलेल्या सौंदर्या शर्माबद्दल जाणून घेऊया.

  • 4/15

    २८ वर्षीय सौंदर्या शर्मा एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे.

  • 5/15

    सौंदर्याने बीडीएस पदवी संपादन केली असून ती एक डेन्टिंस्ट आहे. दिल्लीतील अनेक रुग्णालयात तिने डेन्टिस्ट म्हणून नोकरीही केली आहे.

  • 6/15

    अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सौंदर्या दिल्लीतून मुंबईत आली.

  • 7/15

    सौंदर्याला गिटार वाजवण्याचीही आणि कार रेसिंगचीही आवड आहे.

  • 8/15

    ‘रक्तांचल’ या वेब सीरिजमधून तिने ओटीटीवर पदार्पण केलं. यासाठी तिला झारखंड इंटरनेट फिल्म फेस्टिवलमध्ये अवॉर्डही देण्यात आला होता.

  • 9/15

    अनुपम खैर यांची निर्मिती असलेल्या ‘रांची डायरीज’ या चित्रपटातही तिने मुख्य भूमिका साकारली होती.

  • 10/15

    ‘मस्टर्ड अण्ड रेड’ नावाची तिची निर्मिती कंपनीही आहे.

  • 11/15

    सौंदर्याने ‘थॅंक गॉड’ चित्रपटात अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रासह स्क्रीन शेअर केली आहे.

  • 12/15

    सौंदर्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळातं. तिचे इन्स्टाग्रामवर ६.३मिलियन फॉलोवर्स आहेत.

  • 13/15

    अनेकदा सौंदर्या तिचे ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो शेअर करत असते.

  • 14/15

    ‘बिग बॉस’च्या घरात गौतम वीजसह इंटिमेट झाल्यामुळे सौंदर्या पुन्हा चर्चेत आली आहे. (सर्व फोटो : सौंदर्या शर्मा/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा >> Inside Photos: ५८ कोटींचे घर, ५०० स्क्वेअर फूटची बाल्कनी अन् सूर्यास्त, शाहिद कपूरच्या आलिशान घराची खास झलक)

TOPICS
बिग बॉसBigg BossमनोरंजनEntertainment

Web Title: Bigg boss hindi who is soundarya sharma goes intimate with gautam vig photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.