scorecardresearch

बिग बॉस

बिग बॉस हा भारतीय टेलिव्हिजन विश्वातील एक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो आहे. बिग ब्रदर या डच शोपासून प्रेरणा घेत बिग बॉसची निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी एकत्र येऊन बिग बॉसच्या घरामध्ये ठराविक दिवसांसाठी राहतात. त्यांना दर आठवड्याला काही टास्क दिले जातात. घरातल्या प्रत्येक सदस्यासाठी त्यांचे चाहते ऑनलाइन पद्धतीने वोट करत असतात. सर्वात कमी वोट्स असलेला स्पर्धक या कार्यक्रमातून बाहेर पडतो. बिग बॉसच्या घरामध्ये असंख्य कॅमेरे पाहायला मिळतात. हे कॅमेरे २४ तास घरातील स्पर्धकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात. शेवटी उरलेल्या स्पर्धकांपैकी एक स्पर्धक या शोचा विजेता ठरतो आणि त्याला ठराविक रक्कम व अन्य गोष्टी बक्षीस म्हणून मिळतात. २००६ मध्ये भारतातील पहिला बिग बॉस शो हिंदी भाषेमध्ये सुरु झाला. पुढे कन्नड, तेलुगू, तमिळ, मराठी, बांग्ला, मल्याळम अशा भाषांमध्येही बिग बॉस शोचे आयोजन करण्यात आले. सलमान खानने हिंदी बिग बॉसच्या सर्वाधिक पर्वांचे सूत्रसंचालन केले आहे. सलमान प्रमाणे त्या-त्या भाषिक चित्रपटांमधील सुपरस्टार्स बिग बॉसच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करतात. उदा. मराठी बिग बॉस – महेश मांजरेकर, तमिळ बिग बॉस – कमल हासन, मल्याळम बिग बॉस – मोहनलाल.Read More
fire at Sushant Divgikar home
सुशांत दिवगीकरच्या घरात एसीचा स्फोट झाल्याने लागली आग; महत्त्वाची कागदपत्रे जळाली, झालं मोठं नुकसान

‘बिग बॉस’ फेम सुशांतच्या घरातील सर्वजण जेवत असताना घडली घटना

Bigg boss fame abdu rozik started preparing for his wedding by applying face pack
चेहऱ्याला फेस पॅक अन्…, ‘बिग बॉस’ फेम २० वर्षीय अब्दु रोजिकने केली लग्नाची जय्यत तयारी, म्हणाला…

लग्नाच्या तयारीचा फोटो शेअर करत “शादी रेडी” असं कॅप्शन अब्दुने लिहिलं.

bigg boss fame abdu rozik got trolled on engagement photos due to his height
VIDEO: “माझी उंची लहान…”, १९ वर्षीय अमीराशी लग्नाचा घाट घातलेल्या अब्दु रोजिकला केलं जातंय ट्रोल, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

या ट्रोलबद्दल अब्दुने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Bigg boss 16 fame abdu rozik to get married in July shared video with wedding ring
Video: २० वर्षांचा ‘बिग बॉस’ फेम अब्दु रोजिक लवकरच चढणार बोहल्यावर; आनंदाची बातमी देत जाहीर केली लग्नाची तारीख

‘दुबईचा छोटा भाईजान’ अब्दु रोजिकची होणारी बायको कोण आहे? जाणून घ्या…

Mahira Sharma and Paras Chabbra at Arti Singh sangeet
चार वर्षे अफेअर, लिव्ह इन अन् ब्रेकअप! जेव्हा आरती सिंहच्या संगीत सोहळ्यात एकाच वेळी आलं हे एक्स कपल, पाहा Video

जेव्हा ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच एका ठिकाणी एकाच वेळी पोहोचलं हे एक्स कपल, व्हिडीओ होतोय व्हायरल

A fan of Shiv Thakare got a tattoo on his hand video viral
Video: “आपल्या आई-वडिलांशिवाय…”, चाहत्याने हातावर काढलेला टॅटू पाहून शिव ठाकरेची प्रतिक्रिया, म्हणाला…

चाहत्याची ही कृती पाहून शिव ठाकरे नेमकं काय म्हणाला? वाचा…

Isha malviya and samarth jurel break up confirm
ईशा मालवीय अन् समर्थ जुरेलचं ब्रेकअप, ‘बिग बॉस’च्या घरात दिलेली प्रेमाची जाहीर कबुली अन् आता केलं अनफॉलो

ईशा मालवीय अन् समर्थ जुरेलने एकमेकांना केलं अनफॉलो, ब्रेकअप झाल्याची माहिती आली समोर

Bigg Boss OTT 3 not happening this year Colors TV and Jio Cinema are not planning to bring a season 3
यंदा ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व रद्द! जाणून घ्या यामागचं कारण

Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व १५ मेपासून सुरू होणार असल्याचं म्हटलं जातं होतं, पण आता…

big boss winner munawar faruqui
‘बिग बॉस’ विजेता मुनावर फारुकीवरून दुकानात येण्यावर दोन व्यावसायिकांमध्ये वाद, सात जणांवर गुन्हा दाखल

आपल्यावर अंडी फेकली, शिवीगाळ केली व दंगा घालून मारहाण केली, असा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.

Bigg Boss 16 winner MC Stan quits rapping
‘बिग बॉस १६’ चा विजेता एमसी स्टॅन रॅप सोडणार, सोशल मीडियावरून केली घोषणा

एमसी स्टॅन खरंच रॅप सोडणार की ही पोस्ट निव्वळ पब्लिसिटी स्टंट, चाहत्यांमध्ये संभ्रम

संबंधित बातम्या