-
अभिनेते नाना पाटेकर यांनी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं.
-
नाना पाटेकर हे दिग्गज अभिनेते असले तरी सिनेसृष्टीत त्यांनी एक वेगळं स्थान निर्माण केले आहे.
-
त्यांच्या साधेपणाचे अनेकदा कौतुक केले जाते.
-
नुकतंच नाना पाटेकर यांना उत्तम जेवण बनवता येते.
-
अभिनेत्री नेहा महाजन हिने नुकतंच नाना पाटेकर यांचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोत नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे आणि नेहा असे तिघेजण पाहायला मिळत आहे.
-
नेहाने शेअर केलेल्या एका फोटोत नाना हे स्वयंपाक घरात कुकर लावताना दिसत आहे.
-
तर दुसऱ्या फोटोत जेवणाचे ताट दिसत आहे. त्यात माशाचे कालवण, कोळंबीचा रस्सा आणि तळलेला मासा दिसत आहे.
-
नेहाने शेअर केलेल्या या फोटोवर त्यांच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
-
‘नाना फारच उत्तम जेवण बनवतात’, ‘नानांच्या हातचं जेवण’ अशा अनेक कमेंट यावर पाहायला मिळत आहे.
माशाचे कालवण, कोळंबीचा रस्सा, नानांच्या हाताला चवच भारी! प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
नाना पाटेकर यांना उत्तम जेवण बनवता येते.
Web Title: Marathi actress neha mahajan share nana patekar cooking photos nrp