• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. new mom alia bhatt brings baby girl home with husband ranbir kapoor hd import hrc

Photos: आलियाला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज; पती रणबीरसह लेकीला घेऊन परतली घरी

आलियाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. ती बाळासह घरी गेली आहे.

Updated: November 10, 2022 17:10 IST
Follow Us
  • आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण आहे. आलियाने ६ नोव्हेंबरला (रविवारी) एका गोंडस मुलीला जन्म दिला. 
    1/9

    आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण आहे. आलियाने ६ नोव्हेंबरला (रविवारी) एका गोंडस मुलीला जन्म दिला. 

  • 2/9

    आलियाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. ती बाळासह घरी गेली आहे.

  • 3/9

    रुग्णालयात तिला घ्यायला रणबीर कपूर आला होता.

  • 4/9

    यावेळी रणबीरने बाळाला मांडीवर घेतलं होतं.

  • 5/9

    आलिया गाडीत हसताना दिसत होती.

  • 6/9

    आलियाने मुंबईच्या एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये मुलीला जन्म दिला होता.

  • 7/9

    रणबीर आणि आलिया दोघेही गाडीत दिसत आहेत.

  • 8/9

    रणबीर आणि आलियानंतर दुसऱ्या कारने नीतू कपूरदेखील रुग्णालयातून घरी जाताना दिसल्या.

  • 9/9

    आलिया आणि रणबीरने यंदा १४ एप्रिल रोजी लग्नगाठ बांधली होती. (Photos: Varinder Chawla)

TOPICS
आलिया भट्टAlia Bhattरणबीर कपूरRanbir Kapoor

Web Title: New mom alia bhatt brings baby girl home with husband ranbir kapoor hd import hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.