• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. nick jonas amitabh bachchan samantha ruth prabhu celebrities who suffer were diagnosed with diabetes yps

Photos: निक जोनस, अमिताभ बच्चन ते समांथा रुथ प्रभू; ‘हे’ सेलिब्रिटी करत आहेत मधुमेहाचा सामना

निक जोनसने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत मधुमेह असल्याची घोषणा केली.

Updated: November 15, 2022 18:17 IST
Follow Us
  • प्रियांका चोप्राचा पती निक जोनस हॉलिवूडमधला आघाडीचा अभिनेता आहे. अभिनयासह तो संगीत क्षेत्रामध्येही कार्यरत आहे.
    1/9

    प्रियांका चोप्राचा पती निक जोनस हॉलिवूडमधला आघाडीचा अभिनेता आहे. अभिनयासह तो संगीत क्षेत्रामध्येही कार्यरत आहे.

  • 2/9

    निक सोशल मीडियावर सक्रिय आहे. नुकताच त्याने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

  • 3/9

    या व्हिडीओमध्ये निकने त्याला वयाच्या १३ व्या वर्षापासून टाईप १ मधुमेहाचा त्रास सहन करत असल्याची घोषणा केली.

  • 4/9

    निकप्रमाणे मनोरंजन सृष्टीतील अन्य काही सेलिब्रिटीसुद्धा या आजाराचा सामना करत आहेत.

  • 5/9

    बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना टाईप २ चा मधुमेह आहे.

  • 6/9

    समांथा रुथ प्रभू या आजाराने त्रस्त आहे. २०१३ मध्ये तिच्या मधुमेहाचे निदान झाले होते.

  • 7/9

    अभिनेता टॉम हॅक्स देखील टाईप २च्या मधुमेहाचा सामना करत आहेत. यासाठी त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

  • 8/9

    दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांना टाईप १ चा मधुमेह आहे.

  • 9/9

    १७ वर्षांची असताना सोनम कपूरच्या मधुमेहाचे निदान झाले होते. तिला टाईप १ मधुमेह आहे.

TOPICS
मधुमेहDiabetesमनोरंजनEntertainment

Web Title: Nick jonas amitabh bachchan samantha ruth prabhu celebrities who suffer were diagnosed with diabetes yps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.