• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tmkoc fame actress munmun duttas photos from her switzerland tour have gone viral yps

“तारक मेहता…” फेम बबिताची स्वित्झर्लंड वारी, चॉकलेट फॅक्ट्रीला भेट देत म्हणाली…

या ट्रीपमधले तिचे फोटो फार व्हायरल होत आहेत.

Updated: November 16, 2022 11:32 IST
Follow Us
  • 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेत्री मुनमुन दत्ता 'बबिता' हे पात्र साकारते.
    1/9

    ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेत्री मुनमुन दत्ता ‘बबिता’ हे पात्र साकारते.

  • 2/9

    या मालिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली आहे.

  • 3/9

    ती सध्या स्वित्झर्लंडला गेली आहे. हा प्रवास ती एकटी करत आहे.

  • 4/9

    मुनमुन सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने ही माहिती चाहत्यांना दिली.

  • 5/9

    या ट्रीपमधले तिचे फोटो फार व्हायरल होत आहेत.

  • 6/9

    नुकतीच तिने स्वित्झर्लंडमधील ‘लिंडट होम ऑफ चॉकलेट’ (lindt home of chocolate) या चॉकलेट फॅक्ट्रीला भेट दिली होती.

  • 7/9

    तिथला व्हिडीओ मुनमुनने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

  • 8/9

    या व्हिडीओमध्ये ती या फॅक्टरीमधील वेगवेगळ्या प्रकारच्या चॉकलेट्सचा आस्वाद घेत असल्याचे पाहायला मिळते.

  • 9/9

    या फोटोवर तिने ‘एका दिवसामध्ये मी किती कप हॉट चॉकलेट पिऊ शकते हे शोधून काढूया’, असे कॅप्शन दिले आहे. (सर्व फोटो – munmun dutta/ instagram)

TOPICS
टेलिव्हिजनTelevisionमनोरंजनEntertainmentमुनमुन दत्ताMunmun Dutta

Web Title: Tmkoc fame actress munmun duttas photos from her switzerland tour have gone viral yps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.