Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. apart from acting some of these bollywood stars have also done mba in education pdb

Photos: Bollywood actors: ‘हे’ बॉलीवूडचे स्टार्स अभिनयासोबतच शिक्षणातही पुढे; काहींनी केले एमबीए तर काही फायनान्समध्ये आहेत एक्सपर्ट

Bollywood actors: आपल्या अभिनयाच्या जोरावर ठसा उमटवणाऱ्या या बॉलिवूड कलाकारांनी अभ्यासातही आपली मोहर उमटवली असून अनेकांनी परदेशात आपले शिक्षण पूर्ण केले आहे. पाहा कोणकोणते आहेत हे कलाकार…

November 16, 2022 14:47 IST
Follow Us
  • सारा अली खान: सारा अली खानने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, चित्रपटांमध्ये येण्यापूर्वीच साराने कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून पॉलिटिकल सायन्स आणि हिस्ट्रीमध्ये पदवी प्राप्त केली.
    1/9

    सारा अली खान: सारा अली खानने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, चित्रपटांमध्ये येण्यापूर्वीच साराने कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून पॉलिटिकल सायन्स आणि हिस्ट्रीमध्ये पदवी प्राप्त केली.

  • 2/9

    विक्की कौशल: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता विक्की कौशल हा एक उत्तम अभिनेता आहे, पण तुम्हाला माहित आहे का, अभिनेता होण्यापूर्वी त्याने इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये पदवी प्राप्त केली आहे.

  • 3/9

    जॉन अब्राहम: ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहमची शैक्षणिक पार्श्वभूमी जोरदार आहे. जॉनने अर्थशास्त्रात पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर त्यांनी मॅनेजमेंट सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते संशोधन कार्यात गुंतले. अभिनेता होण्यापूर्वी ते एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करायचे.

  • 4/9

    सोनाक्षी सिन्हा: दबंग या चित्रपटातून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात करणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने डिझायनिंग कोर्समधून पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी एका डिझायनिंग कंपनीतही काम केले आहे.

  • 5/9

    परिणीती चोप्रा: अभिनेत्री परिणीती चोप्राने लंडनमध्ये इकॉनॉमिक्स आणि फायनान्समध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. अभिनेत्री होण्यापूर्वी त्यांनी यशराज स्टुडिओमध्ये जनसंपर्क सल्लागार म्हणून काम केले.

  • 6/9

    रणदीप हुड्डा: आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकणारा अभिनेता हुड्डा याने मेलबर्नमधून बिझनेस स्टडीमध्ये ग्रॅज्युएशन आणि मास्टर्स दोन्ही केले आहे. अभिनेता होण्यापूर्वी त्यांनी परदेशातील कंपनीत काम केले आणि भारतात परतल्यानंतरही ते एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत होते.

  • 7/9

    आयुष्मान खुराना: बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना हा खूप शिकलेला कलाकार आहे. त्यांनी इंग्रजी साहित्यात पदवी संपादन केली आणि त्यानंतर पंजाब विद्यापीठाच्या स्कूल ऑफ कम्युनिकेशनमधून मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले.

  • 8/9

    सोहा अली खान: सैफ अली खानची बहीण सोहा अली खानने ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी घेतली आहे. तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून आंतरराष्ट्रीय संबंधात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

  • 9/9

    अनुष्का शर्मा: बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला लहानपणापासूनच लिहिता-वाचण्याची आवड होती. ती तिच्या शाळा-कॉलेजमध्ये टॉपर असायची. त्यांनी अर्थशास्त्रात एमए केले आहे. (फोटो- instagram)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Apart from acting some of these bollywood stars have also done mba in education pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.